चेन्नई सुपर किंग्स vs रॉयल्स चॅलेंजर बंगळुरु



चेन्नईची धमाकेदार सुरुवात

आय पी एल २०१९

चेन्नई 23 :

          आपल्या लौकिकास   पात्र असा खेळ करीत धोनीच्या   चेन्नई सुपर किंग्स ने विराटच्या रॉयल बंगलोर चॅलेंजर वरती सहज विजय मिळविला . आपण च कसे या फॉरमॅट मधले king आहोत हे पुन्हा एकदा धोनीने सिद्ध केले .

Comments