कोल्हापूरचे खासदार महाराष्ट्र सदनात
कोल्हापूर :
शिवसेनाप्रमुखाचे स्वप्न साकार करत कोल्हापूरचे शिवसेना - भाजपा - रासप - शिव संग्राम - आर .पी.आय .आठवले गट महायुती चे कोल्हापूरचे खासदार प्रा . संजय सदाशिव मंडलिक आणि हॅट्रीक रोखत हातकगंणले चे खासदार धैर्यशील माने हे तमाम मतदाराचा आर्शिवाद घेऊन दिल्लीत दाखल झाल्याच्या पहिल्या चं दिवशी रासप चे महादेव जानकर - आरपीआय नेते रामदास आठवले यांचे समावेत नव्या दमाने उत्साही वातावरणात दिल्लीच्या संसद मय वातावरणात समरस होत आहेत
अप्रतिम ..
ReplyDeleteझकास
ReplyDelete