कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या नूतन भव्य कार्यालयाचे शनिवारी मान्यवरांच्या उपस्थितीत ऊद्घाटनासह कार्यकर्ता मेळावा
सिटी न्यूज़

कोल्हापूर .--
येथील स्टेशन रोड वरील कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या नव्याने बांधलेल्या अद्यावत कार्यालयाचे ऊद् घाटन व भव्य कार्यकर्ते मेळावा , शनिवारी 31 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता लोकसभा काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खारगे यांच्या हस्ते आणि आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे अशी माहिती श्री शाहू मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी पत्रकारांना दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे , पी एन पाटील, प्रल्हाद चव्हाण , प्रकाश सातपुते आदी पदाधिकारी या पत्रकार परिषदेला ऊपस्थित होते. शनिवारी होणाऱ्या भव्य कार्यकर्ता मेळावा होणार असून यावेळी आमदार सतेज पाटील , माजी मंत्री जयंतराव आवळे यांची उपस्थिती असणार आहे. सुमारे सहा हजार स्केअर फुटाचा आणि आधुनिक सांऊड प्रूफ ध्वनीयंत्रणा असलेला हॉल असून यामुळे कार्यकर्त्यांची मोठी मागणी पूर्ण झाली आहे . यासह सकाळी राजीव दौड चे ही मोठे आयोजन पी एन पाटील यांनी केले आहे, या दोन्ही सोहळ्यास पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित रहावे असे आवाहन असे जाहीर आवाहनही जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीने वतीने कल्लाप्पा आवाडे यांनी केले आहे..

Comments
Post a Comment