कोल्हापूर १९ : (प्रतिनिधी )
हिमालया बेबी केअर या आघाडीच्या कंपनीतर्फे माय बेबी अँड मी हा आरोग्य विषयक कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन मातांना लहान बाळांचे लसीकरण , त्यांची आरोग्य तपासणी तसेच बाळंतिणीची काळजी कशी घ्यावी याची माहिती देण्यात आली. बाळांच्या आरोग्याची माहिती तसेच विकासाची काळजी या संदर्भात माहित देण्यासाठी हिमालय तर्फे शहरातील डॉक्टरांची मदत घेण्यात आली .
या कार्यक्रमाला 45 हुन अधिक महिला उपस्थित होत्या .
Comments
Post a Comment