कोल्हापूर ३०: प्रतिनिधी
शाहू स्मारक भवन इथे आयोजित सत्यजित निगवेकर, चेतन चौगले, श्रद्धा पोम्बुर्लेकर व अनुया नागवेकर या चित्रकरांचे ईप्सित या चित्रप्रदर्शनाचे उदघाटन रोटरी क्लब चे अध्यक्ष मा सूर्यकांत पाटील बुदिहालकर यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून सौ राजश्री पाटील संचालिका छ. शाहू विद्यालय कोल्हापूर सौ पूजा चोप्रा , प्रिन्सिपॉल छ. शाहू विद्यालय ,कोल्हापूर, विबग्योर हाय च्या सौ प्रियांका पाटील,मा रमेश बिडकर , प्रा अजेय दळवी प्रिन्सिपॉल दलविज आर्टस् व काजवे फर्निचर चे राजेश काजवे उपस्थित होते सर्वच चित्रकारांनी आपापले भावविष्कार चित्रातून समर्थपणे व्यक्त केल्याची भावना उदघाटन प्रसंगी मा सूर्यकांत पाटील बुदिहालकर यांनी व्यक्त केली
चित्रप्रदर्शन दिनांक 29 डिसेंबर पासून 4 जानेवारी पर्यंत सकाळी 10 ते सायं 8 पर्यंत खुले राहील

Comments
Post a Comment