कोल्हापूर 30( प्रतिनिधी)
नागोजीराव पाटणकर हायस्कूल मध्ये अटल टिंकरिंग लॅब चे उद्घाटन झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस.आर . गुरव यांनी केले. विद्यार्थ्यांना दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून शाळेच्या प्रगतीसाठी उचललेले एक नवीन पाऊल वैज्ञानिक क्षेत्रात प्रगती व्हावी. विद्याथ्यार्नी उद्याचे संशोधक ,शास्त्रज्ञ व्हावेत अशी अपेक्षा प्रमुख पाहुण्यांनी यांनी व्यक्त केली
सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संस्थेचे चेअरमन श्री . बाळ पाटणकर , प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर विद्यमान नगरसेविका सौ. शोभा बोन्द्रे , संस्थेचे सेक्रेटरीश्री. ठाकूर तसेच विद्यार्थ्यांनी पालक उपस्थित होते
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री के आर कुर्ले यांनी केले तर सूत्रसंचालन श्री एच.आर. यांनी केली

-
Comments
Post a Comment