दैनिक राशिभविष्य

 गुरूवार, ६ ऑक्टोबर २०२२. 








अश्विन शुक्ल एकादशी शरद ऋतू, दक्षिणायन, शुभकृतनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००


"आज शुभ दिवस, *पाशंकूशा एकादशी* आहे" घबाड सकाळी ९.४१ नंतर संध्याकाळी ७.४२ पर्यंत.


चंद्रनक्षत्र - धनिष्ठा, योग 'शूल'  


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या  फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) शुभ दिवस आहे. मनासारखी कामे पार पडतील. बोलणी यशस्वी होतील.

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अर्थप्रगती होईल. उद्योगात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी दबदबा वाढेल. 

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) धनलाभ संभवतो. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. पराक्रम गाजवाल.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. खर्चात वाढ होईल. यंत्रे जपून हाताळा. वाहने चालवताना काळजी घ्या.

 

सिंह:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) बौद्धिक तेज चमकेल. वक्तृत्व बहरेल. प्रेमात यश मिळेल. अधिकार गाजवाल.

  

कन्या:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) उत्तम आर्थिक यश मिळेल. प्रगतीचा वेग वाढेल. बाजारात पत वाढेल. 

 

तुळ:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) प्रवास कार्यसाधक होतील. अभ्यासात यश मिळेल. स्पर्धा जिंकाल. दबदबा वाढेल. 


वृश्चिक:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) धनलाभ होतील. शब्दास जगावे लागेल. कठोर बोलणे टाळा. 

 

धनू:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) उत्तम दिवस आहे. प्रवास कार्यसाधक होतील. संगणक आणि दूरध्वनी क्षेत्रातील व्यक्तींना लाभदायक दिवस आहे.  


मकर:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) तुमचे वक्तृत्व इतरांना भुरळ पाडेल. शब्दास मान मिळेल. महत्वाचे करार होतील.

 

कुंभ:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) वाहन सुख लाभेल. अध्यात्मिक लाभ होतील. सत्संग मिळेल.


मीन:-  हातून चुकीचे काम होण्याची शक्यता आहे. ऑनलाइन प्रकरणात फसवणूक होऊ शकते. काळजी घ्या.


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments