दैनिक राशिभविष्य

 रविवार, ४ डिसेंम्बर २०२२.







 मार्गशीर्ष शुक्ल द्वादशी, हेमंत ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहू काळ - दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००


चंद्र नक्षत्र - अश्विनी (अहोरात्र) आज उत्तम दिवस आहे. *भागवत एकादशी* घबाड - दिवसभर. 


मेष:- असंबद्ध घटना घडू शकतात. चूकीचे निर्णय होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. पुरेसा आराम करा. व्यसने प्रलोभने टाळा. 

     

वृषभ:- महत्वाची कामे आज नकोत. मन शांत ठेवा. ध्यानधारणा करा. शत्रूंचा त्रास जाणवेल. आज विश्रांती घ्या. 

 

मिथुन:- व्यवसाय वृद्धी होईल. येणी वसूल होतील. मान सन्मान लाभतील. सूचक स्वप्ने पडतील. लाभ होतील.


कर्क:- वरिष्ठ चमत्कारिक वागतील. मानसिक गोंधळ उडेल. संमिश्र दिवस आहे. व्यसने त्रासदायक ठरतील. उपासना करा.

 

सिंह:- सरकारी कायदे कसोशीने पाळा.जेष्ठ व्यक्तीची चिंता वाटेल. संवाद साधा. सूचक स्वप्ने पडतील.

  

कन्या:- वाहन जपून चालवा. अनामिक भिती दाटून येईल. आरोग्य सांभाळा. खर्चात वाढ होऊ शकते.

 

तुळ:- घरात वितुष्ट निर्माण होऊ शकते. भागीदारी व्यवसायात अडचणी निर्माण होऊ शकतात. शत्रूभय वाढेल. भ्रमंती होईल. 

 

वृश्चिक:- मन आनंदी राहील. उत्तम आर्थिक लाभ होतील. मनासारखी कामे होतील. महत्वाचे करार आज पूर्ण करा.


धनु:- धाडसी निर्णय घ्याल. सौख्य लाभेल. नियोजित कार्यक्रमात बदल करावे लागतील. लाभ होतील.

 

मकर:- जमीन संबंधित कामे रेंगाळतील. अनामिक भीती दाटून येईल. हुरहूर वाटेल. उपासना करा.

 

कुंभ:- आत्यंतिक सुखाची अनुभूती मिळेल. मनासारखी कामे होतील. मन प्रसन्न राहील. सूचक घटना घडतील.

 

मीन:- जुने शत्रू डोके वर काढतील. प्रलोभने टाळा. विंचू काट्याचे भय आहे. खर्चात वाढ संभवते.  



(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)

Comments