दैनिक राशिभविष्य

 रविवार, १८ डिसेंम्बर २०२२.





 मार्गशीर्ष कृष्ण दशमी, हेमंत ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००


"आज दुपारी ४.०० पर्यंत चांगला दिवस आहे"


चंद्र नक्षत्र - हस्त


मेष:- प्रेमाच्या व्यक्तीवर अधिकार गाजवाल. भागीदारी व्ययवसायत यश मिळेल. शब्द जपून द्या.

     

वृषभ:- अनुकूल दिवस आहे.उत्साह वाढेल. आर्थिक प्राप्ती होईल. कामाच्या ठिकाणी आनंददायक अनुभव येतील. प्रवासात काळजी घ्या.

 

मिथुन:- कामात अडथळे येतील. खर्चात वाढ होईल. महत्वाची कामे आज नकोत.  


कर्क:- उत्तम दिवस आहे. प्रगती होईल. कामे मार्गी लागतील. व्यवसायात वाढ होईल. आनंदी राहाल. 

 

सिंह:- कठोर बोलणे टाळा. कला आणि छंद यात रममाण व्हाल. धनलाभ होईल. मात्र शत्रूभय जाणवेल.

  

कन्या:-प्रेमात यश मिळेल. विवाहिइच्छुकांना खुशखबर मिळेल. जोडीदाराशी किंवा भागीदाराशी वाद नकोत. 

 

तुळ:-  खर्चात वाढ होऊ शकते. पर्यटन होईल. वाहन खरेदी होऊ शकते. अधिकाराचा योग्य वापर कराल.

 

वृश्चिक:-उत्तम दिवस आहे. अचानक धनलाभ संभवतो. भौतिक सुखे लाभतील. वाहनसुख मिळेल. प्रवास घडतील.


धनु:- अधिकाराचा लाभ मिळेल. कामाचे कौतुक होईल. मन प्रसन्न राहील. पशूलाभ होईल.

 

मकर:-शत्रूभय जाणवेल मात्र तुमची सरशी होईल. स्पर्धेत यश मिळेल. वादविवाद टाळा. कमी बोलणे हिताचे आहे.     

 

कुंभ:- आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. उष्णतेचा त्रास जाणवेल. जुनाट दुखणी डोके वर काढतील. काळजी घ्या.    

 

मीन:- भागीदारी व्यवसायात यश मिळेल. चांगली बातमी समजेल कोर्ट कामात यश मिळेल..



(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments