दैनिक राशिभविष्य

 मंगळवार, २० डिसेंम्बर २०२२





मार्गशीर्ष कृष्ण द्वादशी, हेमंत ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 


"आज सकाळी १०.०० पर्यंत चांगला दिवस आहे" 


चंद्रनक्षत्र - स्वाती/ विशाखा


मेष:- जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. प्रेमात वाट बघावी लागेल. जुनी येणी वसूल होतील.  

     

वृषभ:- अत्यंत उत्तम दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. दीर्घकालीन फायद्याचे बोलणे होईल.

 

मिथुन:- कामात अडथळे येऊ शकतात. काही काळ वाट बघावी लागेल. नियोजन चुकू शकेल.


कर्क:- संमिश्र दिवस आहे. घरात काही बदल कराल. महत्वाचे घरगुती निर्णय होतील.  

 

सिंह:- सौख्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. दीर्घकालीन फायदा होईल. आनंदी दिवस आहे.

  

कन्या:- आध्यत्मिक सौख्य लाभेल. बोलण्यास मान मिळेल. सन्मान वाढेल.  

 

तुळ:- कामे रेंगाळतील. मात्र आत्मविश्वास वाढेल. नवीन कल्पना सुचतील.

 

वृश्चिक:- त्रासदायक दिवस आहे. कामात अडथळे येतील. शक्यतो आज विश्रांती घ्या.


धनु:- उत्तम दिवस आहे. मानसिक समाधान मिळेल. दिवस आनंदात व्यतीत कराल.

 

मकर:- संमिश्र दिवस आहे. उपासना करा. सौख्य लाभेल.

 

कुंभ:- वरिष्ठ नाराज होऊ शकतात. राजकीय पेच टाळा. भ्रमंती घडेल.

 

मीन:- आजचा दिवस फारसा अनुकूल नाही. संयम ठेवा. वाहन जपून चालवा.

 


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)

Comments