श्रीपाद कुलकर्णी स्मृती भव्य खुल्या जलद आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा : औरंगाबादच्या इंद्रजीत महिंद्रकर ला अजिंक्यपद:

 श्रीपाद कुलकर्णी स्मृती भव्य खुल्या जलद आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धाऔरंगाबादच्या इंद्रजीत महिंद्रकर ला अजिंक्यपद, कोल्हापूरचा श्रीराज भोसले उपविजेता सेंट्रल एक्ससाईज चा किरण पंडितराव तृतीय




कोल्हापूर 5 सिटी न्यूज नेटवर्क

जागतिक बुद्धिबळ संघटना,अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने चेस असोसिएशन कोल्हापूर ने, आयोजित केलेल्या पहिल्या श्रीपाद कुलकर्णी स्मृती खुल्या जलद आंतरराष्ट्रीय कोणाकडून बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम नव्या फेरीखुल्या जलद आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम नवव्या फेरीनंतर सहावा मानांकित औरंगाबादच्या इंद्रजीत महेंद्रकर नऊ पैकी नऊ गुण मिळवून निर्विवादपणे या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले.त्याला रोज पंधरा हजार रुपये व चषक देऊन गौरवण्यात आले.नववा मानांकित कोल्हापूरचा (रेंदाळ) श्रीराज भोसले आठ गुणांसह उपविजेतेपद पटकाविले त्याला रोख दहा हजार रुपये व चषक देऊन गौरविले.पाचवा मानांकित सेंट्रल एक्साईजचा किरण पंडितराव ने आठ गुणासह तृतीय स्थान पटकाविले त्याला रोख साडेसात हजार रुपये व चषक देऊन सन्मानित केले.द्वितीय मानांकित पुण्याचा अनिरुद्ध देशपांडे ला साडेसात गुणासह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले तर 14 वा मनांकित पनवेलचा पारस भोईर साडेसात गुणासह पाचवा आला.



न्यू एज्युकेशन सोसायटीच्या राम गणेश गडकरी सभागृहामध्ये झालेल्या या स्पर्धा सारस इलेक्ट्रॉनिक्सने पुरस्कृत केल्या होत्या. स्पर्धेचा बक्षीस समारंभ श्रीमती स्नेहा कुलकर्णी श्रीनिवास कुलकर्णी शरयू कुलकर्णी,मुग्धा कुलकर्णी, अनिल राजे, भरत चौगुले,मनीष मारूलकर, उत्कर्ष लोमटे,अमित मोदी, डॉक्टर हरीश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.



या स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले हे होते,त्यांना इचलकरंजीचे करण परीट,रत्नागिरीचे विवेक सोहनी,कोल्हापूरचे मनीष मारुलकर, उत्कर्ष लोमटे,सांगलीचे दीपक वायचळ,जयश्री पाटील,आरती मोदी, सुर्याजी भोसले,रोहित पोळ,महेश व्यापारी व वरुडकर सर यांचे सहकार्य लाभले. 

या स्पर्धेसाठी एकूण एक लाख रुपयांची रोख बक्षिसे व जवळजवळ शंभर चषक व मेडल्स सह एकूण 150 बक्षीस 150 बक्षीस वितरित केली .

उर्वरित बक्षीस विजेते व उत्तेजनार्थ बक्षीस विजेते पुढील प्रमाणे

क्रमांक 6 ते 40 क्रमांकाचे बक्षीस विजेते पुढील प्रमाणे 6) केवल निर्गुण 7)पुणे पियांशू पाटील नागपूर 8) आंतरराष्ट्रीय मास्टर समीर कठमाळे सांगली 9) अखिलेश नागरे अहमदनगर 10) दासरी दत्तात्रेय राव बेळगाव 11) सिद्धांत ताम्हणकर पुणे 12) अनदकांत कर्तव्य गुजरात 13) विक्रमादित्य चव्हाण सांगली 14) अनिश नाईक गोवा 15) अनिश गांधी कोल्हापूर 16) सोहम खासबारदार कोल्हापूर 17) शर्विल पाटील कोल्हापूर 18) सिकारा दरबा बेळगाव 19) विघ्नेश्वरन तमिळनाडू 20) मानस गायकवाड सोलापूर 21) साईराज वेर्णेकर गोवा 22) अभिषेक गनिगेर बेळगाव 24) राघव रेणुक पावडे पुणे 25) शुभम राहुल कांबळे सांगली 26) सिद्धेश किटकरू सोलापूर 27) बाळकृष्ण पेडणेकर सावंतवाडी 28) रईस अहमद खान बेळगाव 29) कुणाल शिंदे सातारा 30) रोहित मोकाशी सांगली 31) यश गोगटे रत्नागिरी 32) मुकुल गोयंका इचलकरंजी 33) आकाश मडिवालकर बेळगाव 34) ओंकार जाधव सांगली 35) अथर्व बाखरे सातारा 36) अभिषेक बघरे बेळगाव 37) अद्वैत आपटे पुणे 38) तुषार शर्मा कोल्हापूर 39) प्रदीप आवडेे सातारा 40) आदित्य कोळी सांगली

उत्तेजनार्थ बक्षीस पुढीलप्रमाणे

पन्नास वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू

1) धीरज पाटील मुंबई 2) रवींद्र निकम इचलकरंजी 3) मतदार साने मुंबई 4) मुद्दसर पटेल मिरज 5) सुमित गुप्ता पुणे

तीस वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू

1) ओम लमकाने पुणे 2) आदित्य गद्रे बेळगाव 3) सारंग पाटील कोल्हापूर 4) प्रणव पाटील कोल्हापूर 5) आदित्य सावळकर कोल्हापूर

पंधरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू

 1)हर्ष घाडगे सातारा 2)वीरेश शरणार्थी सोलापूर 3)श्लोक शरणार्थी सोलापूर 4)व्यंकटेश खाडे पाटील कोल्हापूर 5)चैतन्य गावकर गोवा

*अकरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू* 1)अभय भोसले जांभळी 2)अथर्व कदम सांगली 3)आदित्य चव्हाण सातारा 4)श्रेयस सर देशमुख सातारा 5) अनिरुद्ध दत्तात्रेय राव दासरी

*नऊ वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू* 1)शौर बागडिया इचलकरंजी 2)सहर्ष टोकले दापोली 3)विवान सोनी इचलकरंजी 4)आरव पाटील कोल्हापूर 5)हित बलदवा जयसिंगपूर

*सात वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू* 1)वरद पाटीलबसतवड् तालुका कागल 2)अद्वैत अग्रवाल नगर 3)अवनी सवईकर गोवा 4)वेदांत कुलकर्णी पुणे 5)दिव्यांश तलीमणी ककर्नाटक

*उत्कृष्ट ज्येष्ठ बुद्धिबळपटू (साठ वर्षावरील)* 1)माधव देवस्थळी कोल्हापूर 2)सुनील घोडेराव अहमदनगर 3)बीएस नाईकक कोल्हापूर 4)सुनील वैद्य पुणे 5)राजू सोनेचा सांगली

*उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू* 1)महिमा शिर्के कोल्हापूर 2)शर्वरी कबनूरकर कोल्हापूर 3)अरिना मोदी कोल्हापूर 4)साईमा गावकर गोवा 5)तृप्ती प्रभू कोल्हापूर

*उत्कृष्ट कोल्हापुरातील बुद्धिबळपटू* 1)सार्थक घोरपडे 2)हरीश पाटील 3)प्रज्वल वरुडकर 4)प्रशांत पिसे 5)शुभम गोयंका

*उत्कृष्ट दिव्यांग बुद्धिबळपटू* 1)सय्यद मोहसिन राजापूर 2)अभिजीत कांबळे सांगली 3)मयुरेश परुळेकर सांगली 4)पुनम चांडक

Comments