राज्यपाला कडून शिवाजी विद्यापीठ - सिनेट निवडणूकातील त्रुटीची दखल - फ्रेंडशिप फौडेशन ने केली होती तक्रार

 राज्यपालाकडून शिवाजी विद्यापीठ - सिनेट निवडणूकातील त्रुटीची दखल - फ्रेंडशिप फौडेशन ने केली होती तक्रार    



 कोल्हापूर ३१ सिटी न्यूज नेटवर्क 

शिवाजी विद्यापीठ सिनेट निवडणुकीतील विविध त्रुटी संदर्भात फ्रेंडशिप फाउंडेशन ने केलेल्या तक्रारीची राज्यपाल कार्यालयातून  दखल घेण्यात आली आहे या संदर्भाने राज्यपालांचे सचिव यांनी पत्र पाठवून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू यांना खुलासा देण्याचे सुचित केली आहे नुकत्याच पार पडलेल्या शिवाजींच्या सिनेट निवडणुकांमध्ये सदोष मतदान झाले.  सदोष निवडणूक वेळापत्रक तसेच सदस्य करणारी छाननी प्रक्रिया आणि बहुसंख्य मतदारांना गावातच मतदानाचा मताची सुविधा न होणे अधिक प्रमुख त्रुटी वेळोवेळी प्रशासनासमोर फ्रेंडशिप फाउंडेशन आणि फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेश उर्फ  बाळ नाईक आणि उमेदवारी अर्ज दाखल केलेले राजेंद्र मकोटे यांनी दाखवून दिल्या होत्या यामध्ये छाननी प्रक्रिया पूर्ण होण्याअगोदरच अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया असे विचित्र वेळापत्रक ही होते त्याचबरोबर निवडणूक छाननी प्रक्रियेमध्ये अगदी शिल्लक कारणास्तव अनेक पदवीधर विद्यार्थ्यांचे अर्ज हे बाद ठरविण्यात आले तब्बल पंधराहून अधिक अर्ज हे फोनवरून आलेल्या बोगस तक्रारीची दखल घेऊन आणि त्याची शहीद करून बात करण्यात आलेले सांगण्यात आले मात्र अशी तक्रार करणाऱ्या किंवा माहिती देणाऱ्यांची लेखी तक्रार का घेतली नाही अथवा ईमेल आता व्हाट्सअप वरून लेखी स्वरुपात त्यांच्याकडे का मागणी केली नाही याविषयी मात्र विद्यापीठांनी अध्यापिक कोणताही तपशील दिलेला नाही यावर अपील करण्यात आले असतानाही आपल्या अधिकार असतानाही कुलगुरू विद्यमान कुलगुरू यांनी जंगल गुरू डॉक्टर शिर्के यांनीही यासंदर्भात मिळवा कुंजीरावा अशी सोयीस्कर भूमिका का घेतली असाही सवाल यांची फाउंडेशनने विचारला होता त्याचबरोबर मतदार जास्त असतानाही तिथे संलग्न शैक्षणिक संस्था व इतर सुविधा असतानाही मतदान केंद्रे न केल्याने अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले विशेष म्हणजे गारगोटीत मतदार केंद्र असतानाही तेथील निम्म्याहून अधिक मतदारांना कोल्हापूर व इतर ठिकाणी मतदान करण्यास सांगण्यात आले त्यामुळे त्यांनाही आपला हक्क बजावण्यास मर्यादा आल्या होत्या आणि इतर तुटी संदर्भात स्थानिक शिवाजी देवी प्रशासनाने लक्ष न दिल्यानेच विद्यापीठाचे पदसिद्ध प्रमुख असलेले फुलपती अर्थात राज्यपाल यांच्याकडे आपली तक्रार नोंदवली होती या तक्रारीची नोंद आता घेण्यात आली असून त्याची त्याचे पत्रही फ्रेंडशिप फाउंडेशनला आले असून या संदर्भात कुलगुरूंची थेट संपर्क साधावा असे या पत्रात नमूद करण्यात आली आहे त्यामुळे आता या तक्रारी संदर्भात आणि सिनेट निवडणुकातील त्रुटी संदर्भात नेमके कोणता आणि कसा निर्णय घेतला जातो , यामधील दोषी वर नेमकी कशी कारवाई होते कि त्यांना पाठीशी घातले जाते या याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिली आहे . आगामी काळात फ्रेंडशिप फौडेशन शिवाजी विद्यापीठातील विविध विभागातील विद्यार्थी वर्गाशी नियमित संपर्क ठेवत  करून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करणार असल्या चा निर्धार ही  ही फ्रेडशिप फौडेशन चे राजेश नाईक आणि सहकारी यांनी व्यक्त  केला . आहे 

Comments