दैनिक राशिभविष्य

 शुक्रवार, ९ डिसेंम्बर २०२२







राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००


"आज उत्तम दिवस आहे." 


आज चंद्र मंगळाच्या मृगशीर्ष नक्षत्रात  आहे.


मेष:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. मन प्रसन्न राहील.

      

वृषभ:- शब्दास मान मिळेल. आज कठोर निर्णय घ्याल. स्पष्ट बोलणे मात्र टाळा. 

 

मिथुन:- आत्मविश्वस वाढेल. कठोर बोलणे टाळा. क्रोध आवरा. 


कर्क:- उत्तम आर्थिक  लाभाचा दिवस आहे. सहकार्य लाभेल. अधिकारात वाढ होईल. 


सिंह:- अनुकूल दिवस आहे. विरोधक पराभूत होतील. आर्थिक लाभ होतील. 


कन्या:- शत्रूपिडा जाणवेल. वरिष्ठ नाराज होतील. सरकारी कामात चालढकल नको.

 

तुळ:- ग्रहमान अनुकूल नाही. महत्वाचे निंर्णय आज नकोत. संयम बाळगा. कमी बोला. 

 

वृश्चिक:- शत्रू पराभूत होतील. वाद विवादात विजय मिळेल. भागीदारीत यश मिळेल.


धनु:- आर्थिक लाभ होतील. रसायने, वैद्यकीय क्षेत्र यात उत्तम फायदा मिळेल. 


मकर:- सुखाची अनुभूती मिळेल. मन प्रसन्न राहील. उत्तम अथिक लाभ होतील.

 

कुंभ:- कामात अडथळे निर्माण होतील. विनाकारण वाद होतील. संयम ठेवा. 


मीन:- आर्थिक लाभाचा दिवस आहे. सौख्य लाभेल. मन प्रसन्न राहील. 


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments