"हृदयस्पर्श" तर्फे नूतन वर्षाचे अनोखे स्वागत
कोल्हापूर ०१ सिटी न्यूज नेटवर्क
नववर्षाच्या स्वागता निमित्त ऐतिहासिक बिंदू चौकात बंदोबस्त साठी असलेल्या पोलिसांना आरोग्य दिनदर्शिका आणि चहा बिस्किटे देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या हृदयस्पर्श चे प्रमुख पद्माकर कापसे यांच्या समन्वयाने झालेल्या या उपक्रमात सावलीचे किशोर देशपांडे यांच्यासह वारवालकर हॉस्पिटलचे नेत्र विभागाचे डॉक्टर वीरेंद्र वणकुंद्रे राजेंद्र मकोटे सागर ठाणेकर तुषार भिवटे इंडो बेकरी चेअझम शहाजान मीर शिकारी आजी सहभागी झाले होते शहर डीवायएसपी मंगेश चव्हाण शह र वाहतूक नियंत्रण स्नेहा गिरी यांच्यासह जुना राजवाडा पोलीस आणि त्याचे दत्तात्रय नाळे सह . विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते . आगामी काळात अशा सकारात्मक उपक्रमाची व्याप्ती वाढवण्याचा निर्धार यावेळी पद्माकर कापसे यांनी व्यक्त केला .






Comments
Post a Comment