मेकॅनिकल कल्याणकारी महामंडळ कृती समिती या ही पंचमहाभूत लोकोत्सव सोहळ्यात असणार कृतिशील सहभाग
कोल्हापूर ०८ सिटी न्यूज नेटवर्क
सिद्धगिरी कणेरी मठाचे परमपूज्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवासाठी मेकॅनिकल कल्याणकारी महामंडळ कृती समिती च्या वतीने 2,3,4,व्हीलर्स ,ट्रॅक्टर, ट्रक,इलेक्ट्रिशन, पंक्चर, पेंटर, कोचिंग, बाॅडी बिल्डर अशा सर्व असोसिएशन ची कृती समितीसाही यामध्ये सहभाग असणार आहे . या कृती समिती कडून सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवासाठी दि.20 ते 26 फेब्रुवारी पर्यंत ज्या गाड्या बंद पडतील त्याची सर्व तांत्रिक कामे कृती समिती कडून जागेवरतीच करून दिली जातील या प्रत्येक स्पाॅट मेकॅनिकल टिम कार्यरत आसणार आहे असे कृती समिती चे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी सर्वाच्या वतीने घोषित केले . या प्रसंगी कृती समिती चे उपाध्यक्ष योगेश पाटील, संचालक सुनिल पाटील, बाळू खोत दिलीप लोहार सुमित पलसकर, शिवाजी माने,कवटेकर अमोल सरनाईक ,सांगलीचे सुनिल पाटील उमेश पवार, रत्नागिरी चे फोर व्हीलर्स असो चे माळी मिस्त्री उपस्थित होते
आणी कृती समिती च्या मेकॅनिकल ना डाॅ.संदिप पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन ककरताना हा लोकल चौक खऱ्या अर्थाने लोकांचा उत्सव होत आहे विविध क्षेत्रातील मान्यवर स्वतःहून फडवून यामध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या उचलत आहेत आणि त्यामध्ये जाता वाहन विश्वातील या तुम्हा सर्व प्रतिनिधींची ही संघटनात्मक भर पडलेली आहे त्यामुळे संयोजकांना मोठा उत्साह झाला असून या कामामधून नक्कीच आहोत पूर्व यशस्वीरित्या हा सोहळा पूर्ण होऊन कोल्हापूरची एक वेगळी विधायक ओळख अवघ्या महाराष्ट्रासमोर येणार आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला .

Comments
Post a Comment