दैनिक राशिभविष्य
मंगळवार, १ ऑगस्ट २०२३.
अधिक श्रावण पौर्णिमा. शोभननाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहू काळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
आज दुपारी २.०० नंतर चांगला दिवस आहे.
चंद्र नक्षत्र - उत्तराषाढा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मकर.
मेष:- शेअर्स मधून अचानक लाभाचे योग् आहेत. नोकरीत सुखद अनुभव येतील. वरिष्ठ खुश होतील.
वृषभ:- जमीन कामातून लाभ होतील. मात्र खर्च देखील वाढणार आहे. खरेदी होईल.
मिथुन:- आर्थिक प्रगती होईल. मात्र आरोग्याचे प्रश्न निर्माण करणारा दिवस आहे. वाहन जपून चालवा.
कर्क:- अनुकूल दिवस आहे. शब्दास मान मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल.
सिंह:- आनंदी दिवस आहे. अनपेक्षित लाभ मिळतील. आध्यत्मिक प्रगती होईल.
कन्या:- तीर्थाटन होईल. लक्ष्मी प्रसन्न होईल. आर्थिक भरभराट होईल.
तुळ:- व्यवसायात वाढ होईल. जोडीदाराकडून लाभ होतील. कोर्ट कामात यश मिळेल.
वृश्चिक:- कौटुंबिक सौख्य लाभेल. धनवृद्धी होईल. नातेवाईकांकडून लाभ होतील.
धनु:- आप्त/ प्रिय व्यक्ती भेटतील. घरात उत्साही वातावरण असेल. संतती कडून खुशखबर मिळेल.
मकर:- अनुकूल दिवस आहे. छंद जोपासाल. वास्तू संबंधित महत्वाचे निर्णय होतील.
कुंभ:- व्यय स्थानी चंद्र आहे. आध्यत्मिक लाभ होण्यासाठी अनुकूल कालावधी आहे. कुलदेवतेची उपासना करा. खर्चात वाढ संभवते.
मीन:- आनंददायक दिवस आहे. मनासारखी कामे पार पडतील. कुटुंबसुख मिळेल. आर्थिक लाभ होतील.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)

Comments
Post a Comment