दैनिक राशिभविष्य

दैनिक राशिभविष्य

 शुक्रवार, ११ ऑगस्ट २०२३.







 अधिक श्रावण कृष्ण एकादशी. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००


"आज वृद्धीदिन आहे." 


आज चंद्र मंगळाच्या मृगशीर्ष नक्षत्रात  आहे. आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृषभ/मिथुन.


मेष:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. मन प्रसन्न राहील. प्रेमात यश.

      

वृषभ:- सकाळच्या वेळात घरगुती वादविवाद होऊ शकतात. उत्तरार्ध आनंदाचा आहे. शब्दास मान मिळेल. 

 

मिथुन:- आत्मविश्वस वाढेल.मेजवानी मिळेल. भावंड मदत करतील.


कर्क:- उत्तम आर्थिक  लाभाचा पूर्वार्ध आहे. सहकार्य लाभेल. अधिकारात वाढ होईल. 


सिंह:- अनुकूल दिवस आहे. विरोधक पराभूत होतील. आर्थिक लाभ होतील. 


कन्या:- शत्रूपिडा जाणवेल. वरिष्ठ नाराज होतील. सरकारी कामात चालढकल नको.

 

तुळ:- सकाळी ग्रहमान अनुकूल नाही. महत्वाचे निंर्णय नकोत. संयम बाळगा. उत्तरार्ध अनुकूल आहे.

 

वृश्चिक:- शत्रू पराभूत होतील. वाद विवादात विजय मिळेल. भागीदारीत यश मिळेल.


धनु:- आर्थिक लाभ होतील. रसायने, वैद्यकीय क्षेत्र यात उत्तम फायदा मिळेल. 


मकर:- सुखाची अनुभूती मिळेल. मन प्रसन्न राहील. उत्तम आर्थिक लाभ होतील.

 

कुंभ:- पूर्वार्ध अनुकूल आहे. जमीन कामातून लाभ होतील. मात्र जोडीदाराशी वाद होऊ शकतात. 


मीन:- आर्थिक लाभाचा पूर्वार्ध आहे. सौख्य लाभेल. मन प्रसन्न राहील. दबदबा वाढेल. 


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments