दैनिक राशिभविष्य
शनिवार, ५ ऑगस्ट २०२३
. अधिक श्रावण कृष्ण पंचमी. वर्षा ऋतू, दक्षिणायन, शोभननाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
"आज चांगला दिवस" घबाड सकाळी ९.४१ पर्यंत.
चंद्रनक्षत्र: उत्तरा भाद्रपदा आज जन्मलेल्या बाळाची राशी- मीन.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) सामान्य दिवस आहे. महत्वाचे करार नकोत. व्यसने टाळा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आज मनासारखे काम होईल. मन प्रसन्न राहील. योग्य कारणासाठी खर्च होईल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) जल पर्यटन घडेल. नोकरीत चांगले अनुभव येतील. पाण्याजवळ भाग्योदय होईल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) दूरचा प्रवास संभवतो. अनपेक्षित लाभ होतील. परदेशी जाण्याचे योग आहेत.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. व्यवसायात अचानक लाभ होतील. प्रगतीचा वेग वाढेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) प्रिय व्यक्तीसाठी खर्च कराल. छोटी सहल होईल. नवीन खरेदीने मन सुखावेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) व्यवसायिक यश लाभेल. आर्थिक उलाढाल वाढेल. वरिष्ठ खुश होतील. कामानिमित्त प्रवास घडतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) पत्नीकडून अनपेक्षित लाभ होतील. योग्य सल्ला मिळेल. लक्ष्मी प्रसन्न होईल. लहान प्रवास होतील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) घरात शांतता नांदेल. नोकरीत प्रगती होईल. आर्थिक घडी पक्की होईल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आर्थिक उन्नती होईल. महत्वाची कामे सकाळी पूर्ण करा. धाडसी निर्णय घ्याल. भागीदारी व्यवसाय किंवा जोडधंदा असल्यास त्यातून लाभ होतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कामकाजात प्रगती होईल. शब्दास मान मिळेल. दिवसाचा उत्तरार्ध लाभाचा आहे.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) गृहसौख्य लाभेल. प्रवास कार्यसाधक होतील. कौटुंबिक सौख्य मिळेल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)

Comments
Post a Comment