दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य 

 शुक्रवार, ८ डिसेंम्बर २०२३. 






कार्तिक कृष्ण एकादशी. शरद ऋतू, दक्षिणायन, शोभननाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००


आज उत्तम दिवस. *उत्पत्ती (स्मार्त) एकादशी*


 चंद्रनक्षत्र - हस्त/चित्रा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - कन्या/तुळ. 


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) नवीन ऊर्जा देणारे आणि कार्यसाधक प्रवास घडतील. उच्च शिक्षणात यश लाभेल.

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) शेअर्स विकत घेण्यास योग्य दिवस आहे. महिलांचे सहकार्य लाभेल. दानधर्माचे चांगले फळ मिळेल.

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम दिवस आहे. तुमच्या बदल सहानुभूती निर्माण होईल. आर्थिक लाभ होतील. 


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आर्थिक लाभ होतिल. नोकरीत मनासारख्या घटना घडतील. आप्त भेटतील.

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कौटुंबीक स्वास्थ्य लाभेल. शेअर्स मधून लाभ होतील. घरगुती कामात लक्ष घालावे लागेल.

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संभ्रम टाळणे आवश्यक आहे. त्वरित निर्णय घ्यावे लागतील. मेजवानी मिळेल.

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र दिवस आहे. कर्जात वाढ होईल. व्यवसायात काळजी घ्या. लेखन करताना विचारपूर्वक करा.

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) ग्रहमान अनुकूल आहे. मित्रांकडून लाभ होतील. कर्तव्यात कसूर होऊ देऊ नका. 


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नोकरी/ व्यवसायात उत्तम प्रगती साधाल. तुमच्या शत्रूंना बौद्धिक क्षेत्रात पराभूत कराल. कोर्टात यश.  

 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) प्रवास घडतील. वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील. मात्र एखादा चुकीचा निर्णय होऊ शकतो.


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) फारसा अनुकूल दिवस नाही. महत्वाची कामे पुढे ढकलावीत. गवतातून चालताना काळजी घ्यावी.

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) नवीन नोकरी इच्छुकांना खुश खबर मिळेल. नात्यातून मदत मिळेल. भागीदारी व्यवसायात संदेह निर्माण होईल.   


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)

Comments