काँग्रेसचे ज्येष्ठ आणि अभ्यासू माजी नगरसेवक अशोक जाधव यांनी केला शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश


काँग्रेसचे ज्येष्ठ आणि अभ्यासू माजी नगरसेवक अशोक जाधव यांनी केला  शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश 


कोल्हापूर २९ सिटी न्यूज नेटवर्क 

 काँग्रेसचे ज्येष्ठ आणि अभ्यासू माजी नगरसेवक श्री.अशोक जाधव यांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

याप्रसंगी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. सुजित चव्हाण, युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव श्री.ऋतुराज क्षीरसागर, श्री. अभिजीत जाधव, श्री. कपिल पोवार, श्री. कपिल केसरकर, श्री. प्रभु गायकवाड आदी...

Comments