आजचे राशिभविष्य
🌞 मंगळवार, १३ जानेवारी २०२६
🗓️ पौष कृष्ण नवमी
🕉️ शके १९४७ | संवत २०८२
🍂 हेमंत ऋतू | उत्तरायण
🔱 धनुर्मास समाप्ती – आज भोगी
🌍 विश्वावसुनाम संवत्सर
राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
(संपर्क – 8087520521)
⏰ राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
आज विशाखा नक्षत्र – वर्ज्य दिवस आहे.
शूल योग, विष्टी करण असल्यामुळे महत्त्वाची नवीन कामे टाळावीत.
धार्मिक, पारंपरिक व घरगुती तयारीसाठी योग्य दिवस.
🌙 चंद्रनक्षत्र – विशाखा
👶 आज जन्मलेल्या बाळाची राशी – तूळ / वृश्चिक
☀️ रवी लाभ चंद्र – प्रतिष्ठा, मान-सन्मान
🌙 चंद्र लाभ मंगळ – ऊर्जा, कार्यक्षमता
🌙 चंद्र त्रिकोण गुरू – मार्गदर्शन, शुभ निर्णय
🌙 चंद्र लाभ शुक्र – सुख, सौंदर्य, नाती
🌙 चंद्र त्रिकोण शनी – स्थैर्य, संयम
🌙 चंद्र प्रतियुती हर्षल – अचानक बदल, नवे विचार
♈ मेष
(चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
आज उत्साह आणि कामाची गती चांगली राहील. अचानक निर्णय टाळावेत. वरिष्ठांशी संयमाने वागा.
♉ वृषभ
(इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
आर्थिक व्यवहारात सावधगिरी आवश्यक. घरातील ज्येष्ठांचा सल्ला लाभदायक ठरेल.
♊ मिथुन
(का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
आज मन अस्थिर राहू शकते. लेखन, अभ्यास, चिंतनासाठी चांगला दिवस. वाद टाळा.
♋ कर्क
(हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. खर्चाचे नियोजन आवश्यक. आईकडून सहकार्य मिळेल.
♌ सिंह
(मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
प्रतिष्ठा वाढेल. कामात यश मिळेल; मात्र अहंकार टाळावा. आरोग्य ठीक राहील.
♍ कन्या
(टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
नोकरी-व्यवसायात स्थैर्य येईल. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नियम पाळा.
♎ तूळ
(रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
आज निर्णय घेण्यापूर्वी विचार करा. मानसिक ताण जाणवू शकतो. ध्यान उपयुक्त ठरेल.
♏ वृश्चिक
(तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
मित्रांकडून मदत मिळेल. जुने प्रश्न सुटण्याची शक्यता. संयम आवश्यक.
♐ धनु
(ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
भाग्याची साथ मिळेल. शिक्षण, धार्मिक विषय अनुकूल. प्रवास टाळावा.
♑ मकर
(भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
कामाचा ताण वाढेल. जबाबदाऱ्या पार पाडताना आरोग्याकडे लक्ष द्या.
♒ कुंभ
(गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
अचानक बदल संभवतात. खर्च वाढू शकतो. गोपनीयता जपा.
♓ मीन
(दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
कौटुंबिक समाधान मिळेल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. मन प्रसन्न राहील.
🎨 शुभ रंग: निळा, पांढरा
🔢 शुभ अंक: ३, ६, ९
— सायन ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
🔮 कुंडली परीक्षण, व्यवसाय, विवाह, भाग्य, आरोग्य, शुभ रत्ने इत्यादी माहिती अल्प शुल्कात जाणून घेण्यासाठी संपर्क करा – 8087520521



Comments
Post a Comment