आजचे राशिभविष्य
शनिवार, ७ मार्च २०२६
. फाल्गुन कृष्ण चतुर्थी / पंचमी. विश्वासूनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८२.
राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
आज चांगला दिवस आहे.
नक्षत्र: चित्रा / (सकाळी ११.१६ नंतर) स्वाती.
आज जन्मलेल्या बाळाची राशी - तूळ.
(ध्रुव योग शांती करून घेणे)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) सप्तम स्थानी चंद्र आहे. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. नवीन करार किंवा व्यवहार जुळून येतील. व्यावसायिक प्रगती साध्य होईल. मित्रांच्या मदतीने एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होईल.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
वृषभ:-(इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) षष्ठ स्थानी चंद्र आहे. कामाचा ताण वाढू शकतो. स्पर्धात्मक क्षेत्रात यश मिळेल. आरोग्याबाबत काळजी घ्या. कर्ज किंवा व्यवहाराचे प्रश्न सुटतील. संयम ठेवल्यास प्रगती साध्य होईल.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) पंचम स्थानी चंद्र आहे. सर्जनशीलतेला वाव मिळेल. संततीकडून आनंदाची बातमी मिळेल. प्रेमसंबंध दृढ होतील. आर्थिक लाभाचे योग संभवतात. नवीन कल्पना यशस्वी ठरतील.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) चतुर्थ स्थानी चंद्र आहे. घरगुती आनंद वाढेल. मालमत्ता किंवा वाहन विषयक विचार पुढे सरकतील. कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल. मानसिक समाधान लाभेल.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) तृतीय स्थानी चंद्र आहे. धाडस आणि आत्मविश्वास वाढेल. प्रवासाचे योग संभवतात. मित्रांचे सहकार्य लाभेल. व्यावसायिक कामात प्रगती होईल. नवीन संपर्कातून लाभ होतील.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) द्वितीय स्थानी चंद्र आहे. आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल. मौल्यवान वस्तूंची खरेदी होईल. बोलताना संयम बाळगणे हिताचे आहे.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) तुमच्याच राशीत चंद्र आहे. आत्मविश्वास वाढेल. मन प्रसन्न राहील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) व्यय स्थानी चंद्र आहे. खर्च वाढू शकतो. प्रवासाचे योग संभवतात. आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) लाभ स्थानी चंद्र आहे. आर्थिक लाभ होतील. मित्रपरिवारातून सहकार्य मिळेल. नवीन संधी चालून येतील. मन उत्साही राहील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) दशम स्थानी चंद्र आहे. नोकरी व व्यवसायात प्रगती होईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नवीन प्रकल्प हातात घेण्याची संधी मिळेल. जबाबदारी वाढेल.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) नवम स्थानी चंद्र आहे. भाग्याची साथ लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. प्रवासातून लाभ मिळतील. गुरुजनांचे मार्गदर्शन मिळेल.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) अष्टम स्थानी चंद्र आहे. संमिश्र दिवस आहे. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. संयम आणि शहाणपणाने वागल्यास अडचणी टाळता येतील.
कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा.
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

Comments
Post a Comment