आजचे राशिभविष्य
शुक्रवार, १० एप्रिल २०२६
चैत्र कृष्ण अष्टमी.
पराभवनाम संवत्सर.
शके १९४८, संवत २०८२.
राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
(संपर्क – 8087520521)
🌼 आजचा विशेष दिवस
आजचा दिवस एकंदरीत सकारात्मक आहे. नियोजनबद्ध कामे पूर्ण होतील. मानसिक स्थैर्य राखल्यास यश अधिक मिळेल.
🔭 ग्रहस्थिती व योग
आज चांगला दिवस आहे
ग्रहयोग:
रवी केंद्र चंद्र
चंद्र लाभ बुध
चंद्र त्रिकोण हर्षल
🌙 नक्षत्र व राशी
नक्षत्र – पूर्वाषाढा / (सकाळी ११.२८ नंतर) उत्तराषाढा
चंद्रराशी – धनु / (नंतर) मकर.
⏰ राहुकाळ
सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
📝 टीप
नावाप्रमाणेच तुमची राशी असेलच असे नाही. अधिक अचूक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.
♈ मेष :- (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
आज कार्यक्षमता वाढेल. रवी-चंद्र केंद्र योगामुळे आत्मविश्वास वाढेल. नवीन कामाची सुरुवात करू शकता.
♉ वृषभ :- (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
बौद्धिक कार्यात यश मिळेल. चंद्र लाभ बुधामुळे अभ्यास, लेखन व व्यवहारात लाभ होईल.
♊ मिथुन :- (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
संपर्क वाढतील. नवीन संधी मिळतील. मित्रांकडून मदत होईल.
♋ कर्क :- (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
कामात स्थिरता ठेवा. भावनिक निर्णय टाळा. संयम ठेवल्यास यश निश्चित.
♌ सिंह :- (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
भाग्याची साथ मिळेल. कला व सादरीकरण क्षेत्रात यश. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.
♍ कन्या :- (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
कामाचा वेग वाढेल. चंद्र लाभ बुधामुळे निर्णय योग्य ठरतील. आरोग्याची काळजी घ्या.
♎ तुळ :- (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
आर्थिक लाभाचे संकेत. नवीन योजना सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे.
♏ वृश्चिक :- (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
खर्चावर नियंत्रण ठेवा. मन शांत ठेवून निर्णय घ्या. गैरसमज टाळा.
♐ धनु :- (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
चंद्र राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. नवीन कामासाठी प्रेरणा मिळेल.
♑ मकर :- (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
चंद्र प्रवेशामुळे जबाबदाऱ्या वाढतील. संयमाने काम केल्यास यश मिळेल.
♒ कुंभ :- (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
मित्र व सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. योजनांमध्ये यश मिळेल.
♓ मीन :- (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
व्यवसाय व करिअरमध्ये प्रगती. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल.
— ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
📞 8087520521
👉 व्यवसाय, भागीदारी, विवाह, स्वभाव, भाग्योदय, आरोग्य, शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इ. माहिती अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षणासाठी संपर्क करा.

Comments
Post a Comment