आजचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य 

 रविवार, १२ एप्रिल २०२६.





चैत्र कृष्ण दशमी.

पराभवनाम संवत्सर.

शके १९४८, संवत २०८२.


राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

(संपर्क - 8087520521)


⏰ राहुकाळ - दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००


🌟 आजचा दिवस


आज दुपारी १.०० पर्यंत चांगला दिवस आहे.


🌙 नक्षत्र व राशी


नक्षत्र - श्रवण / (दुपारी ३.१४ नंतर) धनिष्ठा

राशी - मकर

(विष्टी करण शांती करून घेणे)


🔭 ग्रहयोग


रवी लाभ चंद्र

चंद्र केंद्र शुक्र





♈ मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)

रवी लाभ चंद्रामुळे आत्मविश्वास वाढेल. आर्थिक लाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.


♉ वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)

चंद्र केंद्र शुक्रामुळे सुख-सुविधा वाढतील. कुटुंबात आनंद मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.


♊ मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)

उत्तम दिवस आहे. नवीन संपर्कातून लाभ मिळतील. निर्णय योग्य ठरतील.


♋ कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)

कामात प्रगती होईल. घरगुती वातावरण आनंदी राहील. भावनिक निर्णय टाळा.


♌ सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)

मान-सन्मान वाढेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. प्रवासाचे योग संभवतात.


♍ कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)

आर्थिक लाभ मिळतील. कामात स्थिरता राहील. नियोजनबद्ध कामे पूर्ण होतील.


♎ तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)

चंद्र अनुकूल असल्याने आत्मविश्वास वाढेल. नवीन संधी प्राप्त होतील.


♏ वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)

संमिश्र दिवस आहे. खर्च वाढू शकतो. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.


♐ धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)

मित्रांकडून सहकार्य मिळेल. आर्थिक उलाढाल वाढेल. नवीन संधी मिळतील.


♑ मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)

चंद्र राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाची कामे पूर्ण होतील.


♒ कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)

भाग्याची साथ मिळेल. प्रवासातून लाभ मिळतील. धार्मिक कार्यात मन लागेल.


♓ मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)

संमिश्र दिवस आहे. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा.


📌 टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

📞 8087520521

Comments