आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 

 सोमवार, २० एप्रिल २०२६.





वैशाख शुक्ल तृतीया/चतुर्थी. वसंत ऋतू.

पराभवनाम संवत्सर, शके १९४८, संवत २०८२.


राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

(संपर्क - 8087520521)


⏰ राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००


🌼 आजचा विशेष दिवस

विनायकी चतुर्थी.


🌙 चंद्र नक्षत्र व राशी

नक्षत्र - रोहिणी

राशी - वृषभ


🌟 आजचा दिवस

"आज शुभ दिवस आहे."


🔭 ग्रहयोग

चंद्र लाभ मंगळ

चंद्र लाभ बुध

चंद्र लाभ शनी

बुध युती मंगळ

बुध युती शनी


📌 टीप:

नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


🐏 मेष :-

उत्तम संधी मिळतील. कामात यश मिळेल. आर्थिक लाभ संभवतो.


🐂 वृषभ :-

चंद्र राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाचे निर्णय घेण्यास योग्य वेळ.


👬 मिथुन :-

बुद्धिमत्तेचा वापर करून यश मिळवाल. नवीन कल्पना फायदेशीर ठरतील.


🦀 कर्क :-

मनःशांती लाभेल. आध्यात्मिक कार्यात रस वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.


🦁 सिंह :-

मित्रांचे सहकार्य मिळेल. सामाजिक क्षेत्रात प्रगती होईल. नवीन योजना यशस्वी होतील.


👧 कन्या :-

कार्यक्षेत्रात प्रगती होईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. जबाबदाऱ्या वाढतील.


⚖️ तुळ :-

नशिबाची साथ मिळेल. प्रवासाचे योग येतील. नवीन संधी मिळतील.


🦂 वृश्चिक :-

संमिश्र दिवस आहे. गुप्त बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. आरोग्याकडे लक्ष द्या.


🏹 धनु :-

भागीदारीत लाभ मिळेल. नवीन संबंध फायदेशीर ठरतील. व्यवहारात यश मिळेल.


🐐 मकर :-

कामात व्यस्त राहाल. मेहनतीचे फळ मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.


🏺 कुंभ :-

सर्जनशील कार्यात यश मिळेल. प्रेमसंबंधात प्रगती होईल. आनंददायी दिवस.


🐟 मीन :-

घरगुती सुख मिळेल. मालमत्तेसंबंधी निर्णय घेऊ शकता. कुटुंबाचा सहवास लाभेल.


-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

📞 8087520521

Comments