आजचे राशिभविष्य
रविवार, ५ एप्रिल २०२६.
चैत्र कृष्ण तृतीया/चतुर्थी. वसंत ऋतू. पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
"आज वर्ज्य दिवस आहे" *संकष्टी चतुर्थी* चंद्रोदय मुंबई - ९.४७, नाशिक - ९.४५, पुणे - ९.४२.
चंद्र नक्षत्र - विशाखा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी - तुळ / (संध्याकाळी ५.२८ नंतर) वृश्चिक. (वज्र योग, विष्टी करण शांती करून घेणे)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)
सप्तम /अष्टम चंद्रामुळे ग्रहमान संमिश्र असले तरी भाग्याची साथ मिळेल. प्रवासाचे योग आहेत. वडिलांचे मार्गदर्शन लाभेल.
वृषभ:-(इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो)
सावधगिरी बाळगण्याचा दिवस आहे. वाहन चालवताना काळजी घ्या. आर्थिक बाबतीत संयम ठेवा.
मिथुन:-(का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा)
ग्रहमान अनुकूल आहे. शत्रूंवर विजय मिळेल. कोर्ट कामात यश मिळेल. सरकारी कामात लक्ष द्या.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो)
व्यवसायात प्रगती होईल. नवीन संधी मिळतील. प्रवासात काळजी घ्या.
सिंह:-(मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे)
मन प्रसन्न राहील. प्रेम आणि सर्जनशीलतेत यश मिळेल. सूर्य उपासना लाभदायक ठरेल.
कन्या:-(टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो)
घरगुती सुख मिळेल. नवीन खरेदी होईल. वाहन सुख लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)
व्यवसायात वाढ होईल. कामाचा वेग वाढेल. नात्यातून मदत मिळेल.
वृश्चिक:-(तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु)
संध्याकाळनंतर अनुकूलता वाढेल. मानसिक ताण कमी होईल. आर्थिक लाभ होईल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)
ग्रहमान मध्यम आहे. संयम ठेवा. अहंकार टाळा. धार्मिक उपासना लाभदायक ठरेल.
मकर:-(भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी)
सावधपणे काम करा. नियमांचे पालन करा. खर्च वाढू शकतो.
कुंभ:-(गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा)
अत्यंत अनुकूल दिवस आहे. इच्छापूर्ती होईल. मान-सन्मान वाढेल.
मीन:-(दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची)
बढती किंवा प्रगतीचे संकेत आहेत. कामाचा ताण वाढेल. सामाजिक क्षेत्रात काळजी घ्या.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

Comments
Post a Comment