फॅशन फॅक्टरीचा ‘ब्लॅक वीकेंड सेल’; 1 खरेदी करा आणि 2 मोफत मिळवा
* 27 ते 31 मे दरम्यान देशभरातील स्टोअर्समध्ये सेल
* मिस्ड कॉलद्वारे मिळणार प्राधान्य प्रवेश
* कपडे आणि नामांकित ब्रँड्सवर आकर्षक ऑफर्स
मुंबई, 26 सिटी न्यूज नेटवर्क
नवीन कपड्यांच्या खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी फॅशन फॅक्टरीने ‘ब्लॅक वीकेंड सेल’ची घोषणा केली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना ‘Buy 1 Get 2 Free’ म्हणजेच एक खरेदी केल्यावर दोन वस्तू मोफत मिळणार आहेत. हा सेल 27 मे ते 31 मे दरम्यान देशभरातील फॅशन फॅक्टरीच्या स्टोअर्समध्ये आयोजित करण्यात आली आहे.
कंपनीच्या माहितीनुसार, या ऑफरमध्ये ऑफिस वेअर, कॅज्युअल वेअर, पार्टी वेअर, डेनिम, शर्ट्स, ट्राउझर्स, टी-शर्ट्स तसेच महिलांच्या एथनिक वेअर अशा जवळपास सर्व प्रकारच्या कपड्यांचा समावेश असेल. यामध्ये ली कूपर, लुई फिलिप, पार्क अव्हेन्यू, पीटर इंग्लंड, किलर आणि ड्यूक यांसारख्या नामांकित ब्रँड्सवरील ऑफर्सही उपलब्ध असतील.
ग्राहकांना गर्दीपासून दिलासा मिळावा यासाठी कंपनीकडून यंदा विशेष ‘ब्लॅक पास’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पासद्वारे ग्राहकांना सर्वसामान्य विक्री सुरू होण्यापूर्वीच सेलमध्ये प्रवेश मिळू शकणार आहे. यासाठी ग्राहकांनी 9321661199 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागणार आहे.
फॅशन फॅक्टरीच्या म्हणण्यानुसार, कमी किमतीत अधिक पर्याय आणि मोठ्या ब्रँड्सची खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना लक्षात घेऊन हा सेल आयोजित करण्यात आला आहे.
.jpeg)
Comments
Post a Comment