आजचे राशीभविष्य

 आजचे राशीभविष्य 

🌞 सोमवार, ११ मे २०२६





वैशाख कृष्ण नवमी / दशमी

वसंत ऋतू.

पराभव नाम संवत्सर.

शके १९४८, संवत २०८२


🪔 राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

📞 (संपर्क – 8087520521)


⏰ राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००


✨ “आज उत्तम दिवस आहे”


🌙 चंद्रनक्षत्र – शततारका

आज जन्मलेल्या बाळाची राशी - कुंभ. एइंद्र योगाची शांती करून घेणे.


🪐 ग्रहस्थिती :-

रवी लाभ गुरू


♈ मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)

तुमच्याच राशीतील उच्च सूर्याचा तृतीय गुरुशी शुभ योग आहे. आज आत्मविश्वास वाढेल. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. मोठा पराक्रम गाजवाल.


♉ वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)

आर्थिक लाभाचे संकेत आहेत. कुटुंबीयांसोबत आनंददायी वेळ जाईल. प्रवास टाळावा.


♊ मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)

कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. संयमाने निर्णय घ्या. आरोग्याची काळजी घ्या.


♋ कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)

भाग्याची साथ लाभेल. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात मन रमू शकते. शुभ वार्ता मिळेल.



♌ सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)

अनपेक्षित खर्च संभवतो. व्यवहारात सावधगिरी बाळगा. वादविवाद टाळा.


♍ कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)

भागीदारीत लाभ होईल. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. कामात प्रगती दिसून येईल.


♎ तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)

दिवसभर व्यस्तता राहील. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. आरोग्य सुधारेल.


♏ वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)

मन प्रसन्न राहील. सर्जनशील कार्यात यश मिळेल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल.


♐ धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)

घरगुती वातावरण आनंदी राहील. मालमत्तेच्या कामात प्रगती होईल. आई-वडिलांचे सहकार्य मिळेल.


♑ मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)

प्रवासाचे योग संभवतात. संवादातून लाभ होईल. मित्रांकडून मदत मिळेल.


♒ कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)

आर्थिक स्थिती मजबूत होईल. नवीन योजना लाभदायक ठरतील. आत्मविश्वास वाढेल.


♓ मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)

आजचा दिवस अनुकूल आहे. मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. सामाजिक मान-सन्मान वाढेल.


— ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

📞 8087520521


🔮 कुंडलीवरून करिअर, लग्न, व्यवसाय, भागीदारी, आरोग्य, भाग्योदय, शुभ रत्ने व सविस्तर मार्गदर्शन अल्प किमतीत जाणून घेण्यासाठी संपर्क करा.

Comments