आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 

 🌞 मंगळवार, ७ जुलै २०२६





निज ज्येष्ठ कृष्ण सप्तमी / दुपारी १.२५ नंतर अष्टमी. ग्रीष्म ऋतू.

पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.


🪔 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

📞 (संपर्क - 8087520521)


⏰ राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०


"आजचा दिवस सर्वसाधारणपणे शुभ व प्रगतीकारक राहील."


🌙 चंद्रनक्षत्र - उत्तराभाद्रपदा / दुपारी ४.२४ नंतर रेवती.

🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी - मीन.


🔭 चंद्र युती शनी.


📌 टीप:

नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


🐏 मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)

दिवस उत्साहवर्धक राहील. नियोजित कामे पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत समाधान लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. प्रवासाचे योग लाभदायक ठरतील.


🐂 वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो)

कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण घालवाल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. नवीन योजना राबविण्यास योग्य वेळ आहे. आरोग्याची काळजी घ्या.


👬 मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा)

व्यावसायिक क्षेत्रात चांगली प्रगती होईल. महत्त्वाच्या व्यक्तींची भेट लाभदायक ठरेल. संवादकौशल्यामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल.


🦀 कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो)

मेहनतीचे चांगले फळ मिळेल. चंद्र-शनी युतीमुळे जबाबदाऱ्या वाढतील, पण त्या यशस्वीपणे पार पाडाल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.


🦁 सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे)

भाग्याची साथ लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल.



🌾 कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो)

आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. अचानक लाभाची संधी मिळू शकते. संशोधन व गूढ विषयात रुची वाढेल. संयम ठेवा.


⚖️ तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)

भागीदारीच्या कामात यश मिळेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.


🦂 वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु)

कामाचा व्याप वाढेल. विरोधकांवर मात करण्यात यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. नियमितपणा लाभदायक ठरेल.


🏹 धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)

विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. संततीकडून आनंददायक बातमी मिळेल. कला व सर्जनशील क्षेत्रात यश मिळेल. मन प्रसन्न राहील.


🐐 मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी)

घरगुती वातावरण आनंददायी राहील. स्थावर मालमत्तेच्या कामात प्रगती होईल. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. मानसिक समाधान मिळेल.


🏺 कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा)

पराक्रम वाढेल. लहान प्रवासाचे योग संभवतात. भावंडांचे सहकार्य लाभेल. नवीन ओळखी भविष्यात लाभदायक ठरतील.


🐟 मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची)

राशीस्थानी चंद्र आणि शनीच्या युतीमुळे संयमाने घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील. आत्मविश्वास वाढेल. व्यवसाय व नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. प्रतिष्ठा आणि मान-सन्मान वाढेल.


- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

📞 8087520521.

Comments