मुंबई २३ :
इंडियन प्रीमियर लीगचा २०१९ चा मोसम हा आयपीएल १२ किंवा विवो आयपीएल २०१९ म्हणूनही ओळखला जाणारी स्पर्धा एप्रिल-मे २०१९ मध्ये खेळविण्यात येणार आहे. बीसीसीआय मार्फत २००७ साली सुरू झालेल्या ट्वेंटी२० क्रिकेटचा हा बारावा हंगाम आहे. याधीच्या मोसमात खेळलेल्या आठ संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत. २०१८ चा मोसम ७ एप्रिल २०१७ रोजी सुरु झाला तर २७ मे २०१८ रोजी अंतिम सामन्याने मोसमाची सांगता झाली. २०१८ च्या मोसमामध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते.
Comments
Post a Comment