जागतिक क्षयरोग दिनी पंतप्रधान मोदीचे टिट्युट
क्षयरोग मुक्तीच्या मोहिमेला सलाम
कोल्हापूर ( राजेंद्र मकोटे ) -
जगासह भारतात प्रत्येक जिल्हा - तालुका पातळीवर जागतिक - २४ मार्च या क्षयरोग दिनानिमित्त विविध प्रबोधनपर कार्यक्रम होत आहेत , यास गती देणारी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिट्युट करत , या क्षयरोग नियंत्रण - निर्मुलनाच्या राष्ट्रीय उपक्रमात - संघटनामध्ये काम करत असलेल्या सर्वाविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यां सर्वाना जाहिर सलाम केला आहे . तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या सन २०३० पर्यत विश्व क्षयरोग मुफ्त करण्याच्या पार्श्वभूमीवर , भारताने हे उद्दिष्ट सन २०२५ पर्यतच पुर्ण करण्याचे ध्येय पुर्ण करण्याच्या निश्चियाचे कौतुक केले आहे . पुर्ण उपचाराने यांची पुर्तता नक्कीच होईल , असा ही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे . सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत गत पंधरा दिवस प्रबोधन - संवाद - सामाजिक सहभाग या त्रिसूत्री वर आधारित विविध कार्यक्रम सुरु आहेत.

-
Comments
Post a Comment