दि :२५. ०५.२०१९
इ सिटी न्यूज़
विशेष बातम्या
- सूरतमध्ये इमारतीला आग, 15 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
- निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा पर्व; राहुल गांधीसह सगळेच नेते रांगेत
- राजकारण हा पोरखेळ नाही, मनेका गांधींचा राहुल यांना टोला
- विजयानंतर नरेंद्र मोदी ज्येष्ठ नेत्यांच्या घरी;अडवाणी, मुरली मनोहर जोशींचे घेतले आशीर्वाद
- मोदी सरकार पार्ट-2 मध्ये बदलणार मंत्र्यांचे चेहरे; शहांना कोणतं खातं देणार?
- राजकारणातले हे स्टार्स, सगळेच ठरले ‘फ्लॉप’
- अकरा वेळा निवडणूक जिंकणारे खर्गे मोदी लाटेत पराभूत
- जावई पडल्याचं दुःख नाही, तेवढं दुःख खैरे पडल्याचं - रावसाहेब दानवे
- भाजपासारखं धाडसं शिवसेनेनं दाखवलं असतं तर चित्र वेगळं असतं!
- युती नको अन् आघाडीही; 'नोटा'ला वाढलेली मतं मनसैनिकांची?
- बंद मुठ्ठी लाख की... खुली तो प्यारे खाक की!; राज ठाकरेंच्या अवस्थेसाठी गाणं
- फक्त मोदीच! दणदणीत विजयानंतर सामनामधून मोदींवर कौतुकाचा वर्षाव
- भाजपा नेत्यांकडून जातीय आणि विषारी प्रचार - राजू शेट्टी
- 'चर्चगेटवरुन ट्रेन पकडल्यावर काँग्रेसचा पहिला खासदार थेट पंजाबमध्ये सापडेल'
- 'श्रमलेल्या बापाची बुलंद कहाणी'; सुप्रिया सुळेंची कवितेतून शरद पवारांना 'सलामी'
- सुप्रियाताईंच्या कार्यकर्त्यांनी गाठलं कोल्हापूर थेट; बारामतीचे बारा किलो लाडू दिले चंद्रकांतदादांना भेट
- मुंबई : भेंडी बाजारातील इमारतीला भीषण आग; २ महिलांचा मृत्यू
- भारतीय संघाने घेतली कपिल देव यांची खास भेट
- इंग्लंडला मोठा धक्का, कर्णधार इऑन मॉर्गनला दुखापत
- करिनाच्या हॉट फिगरचं गुपित; 'ईट लोकल, थिंक ग्लोबल' डाएट
Comments
Post a Comment