दि २६.०५.२०१९
⇨ ठळक घडामोडी ⇦
-------------------------------------
➤नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांची एनडीए संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड. सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट.
-------------------------------------
➤नवी दिल्ली : राहुल गांधींचा अध्यक्षपदाचा राजीनाम्याचा प्रस्ताव काँग्रेस कार्यकारिणी समितीनं फेटाळला. पक्ष संघटनेत मोठे बदल होण्याची शक्यता.
-------------------------------------
➤पश्चिम बंगाल : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा पक्षाच्या बैठकीत ठेवला आहे. मला मुख्यमंत्रीपदी राहण्याची इच्छा नाही : ममता बॅनर्जी
-------------------------------------
➤मुंबई : राहुल गांधींनी नव्हे तर प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे द्यावेत. तर वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम : अशोक चव्हाण
-------------------------------------
➤मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी मुंबईतून संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना सीबीआयने केली अटक.
-------------------------------------
➤मुंबई : काँग्रेसमध्ये जाण्याच्या बातम्या धादांत खोट्या : माजी मुख्यमंत्री नारायण राणे. दिल्लीत राणेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक.
-------------------------------------
➤मुंबई : जिंकलो नसलो तरी मी अजून हरलो नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवारांची इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट.
➤कोल्हापुर :
🖊क्रीडा वृत्त : विश्वचषक पूर्वीच्या पहिल्याच क्रिकेट सराव सामन्यात भारत न्यूझीलंड कडून पराभूत
सिटी न्यूज़

Comments
Post a Comment