दि: १७ मे २०१९
आजच्या ठळक घडामोडी
आजचे
सोने दर : ३१,६०० प्रति ग्राम चांदी दर : ४०,२५० प्रति किलो
पेट्रोल : ७७.०२ प्रति लीटर डिजेल :६८. ३५ प्रति लीटर
मुंबई १७ :वैद्यकीय प्रवेशाबाबत अध्यादेश काढण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी.
नवी दिल्ली १७ :पाकिस्तानच्या 'हनी ट्रॅप'मध्ये अडकला भारतीय जवान, उघड केली गुप्त माहिती
मुंबई १७ :डोअर मॅटवर हिंदू देवतांचे चित्र; नेटकऱ्यांचा Amazon वर बहिष्कार
कोल्हापूर १७ :रंकाळा नजीकच्या खणीत चिमुरडीचा बुडून मृत्यू
कोल्हापूर १७ :मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी घेतला जिल्ह्याचा आढावा
कोल्हापूर १७ :एका अल्पवयीन मुलीचा राजारामपुरी पोलीस ठाण्यातील पोलिसाने जबाब घेताना विनयभंग केल्याचा प्रकार राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये घडला.
Comments
Post a Comment