वैद्यकीय विश्वाला सामाजिक आयाम : आर - वन हेल्थ कार्ड
कोल्हापूर 22 -
लोकराजा राजर्षि शाहू महाराजाची अवघ्या समाजाने स्विकारलेल्या अनेक उपक्रमाची पंरपंरा आजही बदलत्या संदर्भाने , त्यांचेच विचाराचे कृतीशील वारसदार दमदारपणे पुढे नेत आहेत , या पैकी एक वैघकीय विश्वातील प्रकल्प म्हणजेच समर क्राऊन परिवाराचा आर वन हेल्थ कार्ड हा प्रकल्प आहे. या हेल्थ कार्डची जाहीर नोंदणी सुरु होण्यापूर्वीच दोन हजारहून अधिक लोकांनी प्राथमिक नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. पहिल्या टप्यात कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्यातील किमान दीडशे गावातील पंचवीस हजार कुटुंबियांच्या नोंदणीसाठी यंत्रणा सुसज्ज झाली आहे.
आर वन हेल्थकार्डमुळे सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना सुमारे 20 ते 50% सवलतीच्या दरामध्ये वैद्यकीय शस्त्रक्रिया, उपचार व तपासण्या तेही सुसज्ज खाजगी रुग्णालयांमध्ये मिळणार आहेत. त्याचप्रमाणे संपूर्ण भारतामधून कोल्हापुरातील रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल होऊन वैद्यकीय विश्वाला त्याचा लाभ होणार असून मेडिकल टुरिझमलाही मोठी गती येणार आहे. आणि यासर्वामुळे आधुनिक वैद्यकीय सेवा आणि उपचार हे सर्वसामान्य जनतेच्या आवाक्यात निश्चितच येणार आहे. आता विविध मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल व दुर्गम भागातील सर्व रुग्ण यांच्यामध्ये समन्वयकाची भूमिका सामाजिक जबाबदारीने आर-वन हेल्थ कार्ड पार पाडणार आहे आणि यामुळे समस्त वैधकीय विश्वाला सामाजिक आयाम दिला जावून, कोल्हापूरची विधायकता पुन एकदा प्रकर्षाने दिसून येणार आहे. मेडिकल टुरिझम सह खाजगी - शासकीय वैधकीय विश्वाचा वीस वर्षाचा प्रर्दीघ अनुभव असलेले धीरज रुकडे यांनी अभ्यासपुर्वक ही संकल्पना मांडून निवृत्त शासकीय वैघकीय अधिकारी - नव्या दमाचे डॉक्टर - वैघकीय सेवेत रुची असणारे माध्यमातील पत्रकार - सोशल मिडिया - आय टी अभ्यासक यांचे नव्याने सकारात्मक बदल घडवू आणण्याची मनस्वी तळमळ आणि ईच्छा असणाऱ्या दमदार टिम सह हे आर- वन हेल्थ कार्ड सुरु केले आहे. रुग्ण - नातेवाईकाना पुर्णपणे पारदर्शी मार्गदर्शन, पात्र लाभार्थी रुग्णासाठी सेवा - मनुष्यबळ उपलब्धी आणि टोल फ्री क्रंमाक 18002127556. वर खुद डॉक्टराकडूनच सेंकड ओपनीयन सह यथोचित मार्गदर्शन दिले जाणार आहे. यासह आर वन मोबाईल अॅप मध्येच एकच ऑपरेशन साठी विविध दवाखान्यातील उपलब्ध सेवा सुविधा आणि प्रथमच दर ही नातेवाईक रुग्णाना पाहता येणार आहेत , हा सुध्दा वैघकीय सेवा विश्वातील मोठा बदलच ठरणार आहे .
क्राउड फंडिंग उभारणी देश विदेशातील विविध सेवाभावी संस्था आणि व्यक्तीकडून सामुहिक स्वरूपातून (क्राउड फंडिंग) गरजू रुग्णासाठी व्यक्तिश: तत्कालीन आणि कायम आर्थिक मदत फंड उभारणेस तयार आहे. कुंटुंबास तिहेरी लाभ - पारदर्शी आणि तुलनात्मक पर्याय उपलब्ध असलेल्या वैधकीय सेवेसह युवा वर्गासाठी उघोग - रोजगाराचे नव - नविन बदला सह अघावत संधी ची माहिती व मार्गदर्शन आणि अॅप मध्येच पीन टू पियानो खरेदी साठी भरघोस सवलतीसह खरेदीसाठी सातशे हुन अधिक संलग्न दुकाने - शॉप - मॉल - यांची यादीच आर - वन कार्ड धारकाना मिळणार आहे. समस्त कुंटुंबाचे आरोग्य सह करियर आणि वर्षभर हमखास बचतीसह खरेदी असा तिहेरी लाभ देणारे हे आर वन हेल्थ कार्ड लवकरच संपुर्ण महाराष्ट्रासह देशात कोल्हापूरची आणखी एक अनुकरणीय अशी भक्कम विधायक ओळख ठरणार आहे, हे निर्विवाद, आणि यांचे पहिल्या फळीतील लाभार्थी होण्यासाठी समर काऊन - ३रा मजला - मातोश्री प्लाझा - व्हिनस कॉर्नर - कोल्हापूर येथे एनजीओ - महिला बचत गट - ज्येष्ठ नागरिक संघटना - हेल्थ क्लब - गणेश - नवरौत्री उत्सव मंडळे यांचे स्वागतच आहे.
या आर-वन हेल्थ कार्ड प्रभावीपणे समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी मराठी हिंदी अथवा संमिश्र हिंग्लिश भाषेतील घोषवाक्य स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. यात सहभागी होणाऱ्यांनी आपली घोषवाक्ये बंद पाकिटातून समर क्राऊन सर्व्हिसेस तिसरा मजला मातोश्री प्लाझा व्हिनस कॉर्नर कोल्हापूर येथे आणून द्यावे अथवा WP 7720906789 या क्रमांकावर पाठवावीत.

Comments
Post a Comment