सिटी न्यूज़
कोल्हापूर २८ :
आपल्याकडे काही कुटुंबातील मुलांना त्यांच्या गरीब परिस्थितीमुळे शैक्षणिक साहित्य सुद्धा घेता येत नाही. आई-वडील मजुरी करून कसाबसा संसार चालवत असतात. मुलांना शिकायची ईच्छा असते, त्यांच्या पालकांनासुद्धा मुलांना शाळा शिकवून मोठं बनवायची जिद्द तर असतेच पण आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे मुलांचा शैक्षणिक खर्च पाहताना या कुटुंबांसमोर मोठा प्रश्न निर्माण होतो. अशा मुलांना आपण ५ वर्षांपासून शैक्षणिक साहित्य मदत म्हणून देण्याचा उपक्रम करत आहोत. याच प्रमाणे या वर्षी सुद्धा आपण हा उपक्रम राबविनार आहोत.
शैक्षणिक साहित्य- वह्या (लहान साईज/मोठी साईज), पेन, पेन्सिल, खोड रबर, शार्पनर, कंपास पेटी, स्कूल बॅग, खेळाचे-चित्रकलेचे साहित्य, गोष्टीची पुस्तके, जेवणासाठी डबा, व्यायाम साहित्य, जुने- नविन कॉम्प्यूटर - सायकल, इ. सर्व प्रकार चे शैक्षणिक साहित्य आपण जमा करायचे आहे.
साहित्य जमा करण्यासाठी शेवटची मुदत दि. १४ जून २०१९
साहित्य जमा करण्यासाठी पत्ता-
१) रुपाली तोडकर
१७४२ ई वोर्ड, अंबाई कॉम्प्लेक्स,
दुसरा मजला, वामाज शेजारी, राजारामपुरी ५ वी गल्ली
७७६७९६५९५८
२) विजय साळोखे
१७८ ए वोर्ड, सरनाईक गल्ली,
शिवाजी पेठ, कोल्हापूर
९५९५९७२२५५
३) इकबाल नाईकवडी
१०४९/१५, मन्नत हाऊस,
वृंदावन रेसिडेन्सी, बी डी कॉलनी जवळ,
सानेगुरुजी वसाहत रोड, राजोपाध्ये नगर, कोल्हापूर
८६६८४०४७५४
४) अर्चना पाटील
(दुपारी ३ पर्यंत)
८६८ सी वोर्ड, सारस इलेक्ट्रॉनिक समोर,
उमा टॉकीज जवळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर
९३०९७६२२७१
५) सौ.धनश्री नाझरे
१८७२, डी वोर्ड, तेली गल्ली,
लोकसेवक हॉटेल जवळ, विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर,
शुक्रवार पेठ कोल्हापूर
९८९०४९५८९९
अधिक माहितीसाठी
उडान फौंडेशन, कोल्हापूर
८६९८८७९८९०, ८१८१८१२५१५
Comments
Post a Comment