कोल्हापूर लोकसभा निवडणूक २०१९
कोल्हापूर २३ :
कोल्हापूर लोकसभा निवडणूकीचा निकाल स्पष्ट होताना दुपारीच शिवसेना शहर कार्यालय जल्लोष करण्यात आला. आमदार राजेश क्षीरसागर यांनी "डाॅन" गाण्यावर नृत्य करुन शिवसैनिकांसह गुलालाची व भगव्या रंगाची उधळण केली.यावेळी प.म.दे.समिती कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर,शहरप्रमुख रविकिरण इंगवले,युवा नेते ऋतुराज क्षीरसागर व पुष्कराज क्षीरसागर,शिवसेनेचे सर्व पदाधिकारी,महिला आघाडी व शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment