सिटी क्रीड़ा न्यूज़
क्रिकेट विश्वचषकाचा थरार आजपासून
क्रिकेट विश्वचषकाचा थरार आजपासून
आज पासून क्रिकेट विश्वचषक सुरुवात होत असून तब्बल दहा संघ या जेतेपदासाठी लढत असतील , पहिला सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार असून तब्बल ४८ दिवस चालणाऱ्या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहली करीत असून भारताचा पहिला सामना ५ जून रोजी अफ्रीका संघाबरोबर होणार आहे। या विश्वचषकाच्या ताज्या अपडेट्स आपल्या इ सिटी न्यूज़ वर।
पहिला सामना
इंग्लंड वि दक्षिण अफ्रीका
भा।प्र वेळेनुसार दुपारी ३ वाजता
Comments
Post a Comment