आज दिमाखाने भगवा फडकला

इ  सिटी न्यूज़  विशेष
आज दिमाखाने  भगवा फडकला
कार्यकर्त्यांचे यश ,आणि त्यांचा जोश
कोल्हापूर :
         नेहमी शिवसेना कोल्हापूर लोकसभा मतदार संघात  नवीन उमेदवार शोधावा  लागायचा . अगदी मोदी लाटेतही शिवसेनेला अपयश मिळाले . सोशल मीडियात फारच टिंगल झाली . पण त्याला न खचता सेनेच्या  कार्यकर्त्यांनी नेहमीप्रमाणे  जोमाने कामाला लागून आज खऱ्या अर्थाने भगवा फडकावला .
पण यावर्षी असं घडलं नाही . गेल्या वेळेचे पराभूत उमेदवार प्रा संजय  मंडलिक यांनी परत एकदा  हे शिवधनुष्य हाती घेतलं आणि ते लीलया पेलून  यावेळेस कोल्हापूर  मतदारसंघात  भगवा फडकावला.
विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांचा पराभव करीत प्रा संजय  मंडलिक यांनी शिवसेनाचा कोल्हापूर मतदार संघातला पहिला खासदार म्हणून मान मिळविला .
हॅट्ट्रीकच्या प्रयत्नात असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि उमेदवार राजू शेट्टी यांचा हातकणंगले मतदारसंघातून पराभव शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी करीत  शिवसेनेचा भगवा  .हातकणंगले मतदारसंघातही फडकला .

Comments