CITY SPORTS NEWS

सिटी  क्रीड़ा न्यूज़ 

क्रिकेट विश्वचषक २०१९ 
इंग्लंडमध्ये 30 मे ते 14 जुलै या कालावधीत एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक रंगणार आहे.
 भारतीय संघ : 
 विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, विजय शंकर, महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आणि मोहम्मद शमी
                         भारताचे सामने : 
▪ 5 जून : भारत Vs दक्षिण आफ्रिका
▪ 9 जून : भारत Vs ऑस्ट्रेलिया
▪ 13 जून : भारत Vs न्यूझीलंड 
▪ 16 जून : भारत Vs पाकिस्तान
▪ 22 जून : भारत Vs अफगाणिस्तान 
▪ 27 जून : भारत Vs वेस्ट इंडिज 
▪ 30 जून : भारत Vs इंग्लंड 
▪ 2 जुलै : भारत Vs बांगलादेश 

▪ 6 जुलै : भारत Vs श्रीलंका 

Comments