सिटी न्यूज़ (23 june)

सिटी न्यूज़ 

        करवीर महात्म्य ग्रथांत ऊल्लेख असलेल्या बिनखांबी गणेश मंदिराजवळील रंकभैरव मंदिरात रंकभैरव आरतीच्या सीए  प्रकाश आगळे - राजा मकोटे  च्या  पुढाकाराने दोन हजार प्रतिचे वितरण श्रीकांत गुरव सह करवीर तालुक्यातील हसूर दुमाला गांवचे नवदांपत्य वृषाली - वैभव पाटील या नव दांपत्यच्या हस्ते करण्यात आले.



Comments

Post a Comment