सिटी न्यूज़
क्रिकेट विश्वकप २०१९
पॉइन्ट टेबल
काल कांगारु नी ब्रिटिश संघाला लॉर्ड्स च्या मैदानावर धूळ चारत सेमीफायनल मध्ये प्रवेश केला आता खरी चुरस ३ अणि ४ जागेसाठी होणार असून विश्वकप आता रंगतदार अवस्थे कड़े झुकला असून पाकिस्तान बांग्लादेश श्रीलंका हे संघ इतर संघाच्या कामगिरी कड़े "आ " वासून बसले आहेत।
आजचा सामना
पाकिस्तान वि न्यूजीलैंड
Comments
Post a Comment