सिटी न्यूज़

भारतीय जनता पार्टीच्यावतीने योग दिन उत्साहात संपन्न
कोल्हापूर दि.२१ भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महानगरच्यावतीने २१ जून “जागतिक योग दिन” निमित्य मंडल निहाय योगासन व सूर्य नमस्कार शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते यास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
शिवाजी पेठ मंडलामध्ये सुमन हॉलमध्ये शिबिराची सुरवात ॐकाराने करण्यात आली. योग शिक्षक व भाजपा सरचिटणीस श्री अशोक देसाई यांनी दंडासन, भद्रासन, वज्रासन, शशकासन आदि आसनांचे मार्गदर्शन करून उपस्थितांकडून प्रात्यक्षिक करून घेतले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झालेबद्दल श्री राहुल चिकोडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार प.म.देवस्थान समिती अध्यक्ष श्री महेश जाधव यांच्याहस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन नगरसेवक अजित ठाणेकर, भाजपा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये, मंडल अध्यक्ष प्रदीप पंडे यांनी केले. यावेळी सुरेश जरग, संजय सावंत, गिरीष साळोखे, विजय अग्रवाल, अनिश पोतदार आदींसह नागरिक उपस्थित होते.
भाजपा लक्ष्मीपुरी मंडलाच्या वतीने गणेश हॉल येथे मान्यवरांच्या हस्ते भारत माता प्रतिमा पूजन करून योग शिबिराची सुरवात करण्यात आली. योग गुरु श्री प्रकाश शं. कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. “योगम सर्वार्थ साधनम” या प्रमाणे योग काय आहे, त्याचे फायदे काय, आजच्या धकाधकीच्या जीवनात योग आपल्याला कशा प्रकारे उपयुक्त आहे हे समजावून योगासने घेण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक आर.डी.पाटील, भाजपा उपाध्यक्ष श्री मारुती भागोजी, श्रीकांत घुंटे, सुनील पाटील, सौ विजयमाला जाधव, सुजाता पाटील, आसावरी जुगदार, स्नेहा कुलकर्णी, शुभांगी चितारी, स्मिता पाटील, प्रवीणचंद्र शिंदे, विशाल शिराळकर, अमित जाधव, ओंकार खराडे, अभिजित डूनुंग, शाहरुख गडवाले, नितीन पोवार आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपा शाहूपुरी मंडलाच्यावतीने नष्टे हॉल येथे योग वर्ग घेण्यात आला. योग शिक्षक श्री मनोहर मोरे यांनी उपस्थितांकडून योग अभ्यास करून घेतला. यावेळी श्री संपतराव पवार, श्री राजाराम शिपुगडे, मामा कोळवणकर, सरचिटणीस संतोष भिवटे, प्रग्नेश हमलाई, सचिन मंत्री, अजिंक्य पत्रावळे, महिला उपाध्यक्षा कविता लाड, अमित टिक्के, श्रीराज होळकर, नित्या हमलाई आदिंसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन मंडल अध्यक्ष श्री आशिष कपडेकर यांनी केले.
भाजपा मंगळवार पेठ मंडलाच्यावतीने शुभंकरोती हॉल येथे योग शिक्षक सतीश पाटोळे यांच्या उपस्थिती योग अभ्यास घेण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री राहुल चिकोडे, सरचिटणीस सुभाष रामुगडे, मंडल अध्यक्ष संतोष माळी, सयाजी आळवेकर, नचिकेत भुर्के, प्रीतम यादव, प्रशांत बर्गे, अशोक लोहार, सुधीर देसाई, अनिल कामत, वडगांवकर, नजीर देसाई, अशोक जाधव, श्री सावंत, दिलीप निंबाळकर आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन भाजपा उपाध्यक्ष गणेश देसाई व मंडल अध्यक्ष संतोष माळी यांनी केले.
भाजपा राजारामपुरी मंडलाच्यावतीने सरचिटणीस विजय जाधव यांचे ऑफीस मध्ये योग अभ्यास वर्ग घेण्यात आला. योग शिक्षक किशोर पाटील यांनी उपस्थितांना योगासनांच्या फायद्याबाबतची माहिती सांगितली. यावेळी सरचिटणीस विजय जाधव, सयाजी पाटील, छाया जाधव, कालिदास बोरकर, अनिल पाटील, देवदास औताडे, रविंद्र मुतगी, हरिष वायचळ, सुधाकर भागवत आदींसह नागरिक उपस्थित होते.
उत्तरेश्वर मंडलामध्ये जोशी समाज हॉलमध्ये योग शिक्षक अनिल भोळे यांच्या उपस्थितीत योग अभ्यास वर्ग घेण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन भरत काळे व दिग्विजय कालेकर यांनी केले. यावेळी संदीप कुंभार, प्रसाद मोहिते, पुष्कर श्रीखंडे, अनिल काटकर, संदीप काळे, विनायक वासुदेव, उद्वव माने, रितेश तावडे, साजन माने, अमर मोरे, अमर शंकर माने, केएम चौगुले, अशोक वासुदेव, अप्पा काळे आदि उपस्थित होते.
कसबा बावडा मंडलाच्यावतीने राम मंदिर याठिकाणी योग अभ्यास वर्ग पार पडला. श्री लक्ष्मण गायकवाड, भाजपा उपाध्यक्ष चंद्रकांत घाडगे, अप्पासो पडवळ, आर.के.जाधव यांचेहस्ते भारतमाता प्रतिमा पूजन करून योग वर्गाची सुरवात करण्यात आली. या योग वर्गास मंडल अध्यक्ष, योग शिक्षक, डॉ.सदानंद राजवर्धन यांचे मार्गदर्शन लाभले. “भारतीय योग – जगास देणगी” या विषयावर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. श्री अजित सुर्वे सर यांनी जागतिक योग दिनाची माहिती दिली. वर्गाचे नियोजन मंडल सरचिटणीस संजय जासूद यांनी केले. यावेळी धीरज पाटील, अक्षय भोसले, सुरेंद्र सुतार, किसन खोत, धीरज उलपे, तानाजी रणदिवे, राजेंद्र पोवार, मनोज इंगळे, सचिन शिंदे, रत्नदीप सावंत आदि उपस्थित होते.
जागतिक योग दिन

Comments
Post a Comment