अर्थसंकल्प 2019

सिटी न्यूज़

अर्थसंकल्प २०१९ 


🔹 5 लाखापर्यंतचं वार्षिक उत्पन्न करमुक्त

🔹 सोन्यावरील आयत शुल्क 12 टक्केपर्यंत वाढवलं - सोने महागणार

🔹 पेट्रोल-डिझेलवर 1 टक्के सरचार्ज - पेट्रोल महागणार

🔹 इलेक्ट्रिक कार खरेदीवर आयकरात दीड लाखांची अतिरिक्त सूट

🔹 45 लाखापर्यंतचं घर खरेदीवर दीड लाखाची अतिरिक्त सूट - एकूण सूट साडेतीन लाखांवर.

🔹 एका वर्षात एक कोटींपेक्षा जास्त कॅश बँकेतून काढल्यास त्यावर 2 टक्के टीडीएस लागणार.

🔹 ई-वाहनांवर 12 ऐवजी 5 टक्के जीएसटी लावला जाईल.

🔸 इन्कम टॅक्स रिटनसाठी आता पॅनकार्ड ऐवजी आधारकार्ड देखील चालणार.!

🔸 पाच लाखापर्यंत लघु उद्योजकांना कोणताही कर नाही

🔸 पेट्रोल डिझेल स्वस्त होणार, पेट्रोल डिझेलवरील कस्टम ड्युटी कमी करणार.!

🔸 एक, दोन ,पाच, दहा, वीस रुपयांचं नवं नाणं बाजारात येणार. अंध लोकांनाही सहज ओळखता यावीत अशा पद्धतीची ही नाणी असणार.!

🔸 मिडिया क्षेत्रात एफडीआय गुंतवणूक वाढवणार, एफडीआय फ्रेंडली देश बनविणार.!

🔸 विमा क्षेत्रात १०० टक्के परकीय गुंतवणूक करणार

🔸 तीन कोटी दुकानदारांना पेन्शन, छोट्या दुकानदारांची केंद्र सरकारची योजना.!

🔹 400 कोटींपर्यंत वार्षिक उलाढाल असलेल्या कंपन्यांना 25 टक्के कर, यामध्ये 99.3 टक्के कंपन्यांचा समावेश.

🔹 देशात सध्या 8 सरकारी बँका. सार्वजनिक बँकांना 70 हजार कोटी देणार

🔹 बुडीत कर्ज 1 लाख कोटींनी कमी केलं. 4 लाख कोटींची वसुली झाली

🔹 गृहकर्ज आता RBI अंतर्गत असेल, कर्ज देणाऱ्या कंपन्याही RBI च्या देखरेखीखाली

🔹शेती -शून्य खर्च शेती मॉडल अवलंबणार
🔹पाणी-जलशक्ती मंत्रालयाकडून 'हर घर जल' योजना
🔹घरे -2022 पर्यंत सर्वांना घर
🔹वीज -2022 पर्यंत गावागावापर्यंत वीज पोहोचणार
🔹रस्ते -भारतमाला प्रकल्पांतर्गत गावापर्यंत रस्ते पोहोचवणार
🔹रेल्वे -पायाभूत सुविधांसाठी PPP मॉडेल

Comments