सिटी न्यूज़

सिटी न्यूज़  

 सीपीआर मघ्ये ट्ँफीक जँमर...तळकोकण पासून सीमाभागातील पेंशट व नातेवाईक यांची  दरोराज मोठी गर्दी कोल्हापूर जिल्हा शासकीय रुग्णालयात असते ,या परिसरातील वाढत्या वाहने बेशिस्त  पार्कीग विरोधात प्रशासनाने मोठी मोहीमच सुरु केली आहे , आज बेशिस्त लावलेल्या चार चाकी वाहनास शहर वाहतुक निंयत्रण शाखेने प्रथमच जँमर लावला, या कडे अनेकजण ऊत्सुकतेने पाहत होते , सीपीआर डाँक्टर - कर्मचारी वर्गोस लवकरच पार्कीग स्टीकर देऊन ही मोहीम अघिकच तीव्र केली जाणार आहे, त्यात सातत्य रहावे ,अशीच सर्वौची अपेक्षा आहे..( शायरन फोटो )



Comments