गुरुपौर्णिमा

                                                                  सिटी न्यूज़
गुरुपौर्णिमा 






गुरुपौर्णिमेनिमित्त आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे कोडोली च्या  पंत मंदिरामध्ये आणि बोरपाडळे मध्ये १०८ लहान आणि गरजू विद्यार्थ्यांना  वही वाटप करण्यात आले.  हे वाटप आर्ट ऑफ लिविंग शिक्षक प्रवीण देशमुख,अरुण पाटील संजय राबाडे,  संजय  गुलाबांनी  ,गीता शेलार ,राधिका कोरगावकर , तसेच स्वयंसेवक दिग्विजय जाधव ,हर्षद बुगले आणि ऑफ लिविंग टीम यांचा सहभाग होता.

Comments