सिटी न्यूज़

सिटी न्यूज़
गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सांवत यांना कोल्हापूर मघ्ये स्वामी विवेकानंद चँरिटेबल ट्रस्ट वतीने गेली १८ वर्ष सलगपणे होत असलेल्या  सीमेवरील जवानासाठी एक राखी या " देश रक्षाबंधन " सोहळ्यास येण्याचे आग्रही आमत्रणं सचिव राजेंद्र मकोटे यांनी ,त्यांच्या पणजी तील महालक्ष्मी या शासकीय निवासस्थानी दिले.या वेळी त्यांनी भारतीय विचार साधना प्रकाशित पुस्तके ही भेट देण्यात आली.या वेळी ऊपस्थित आमदार चर्चिल आलेमाव व  सुरेश दिवकर .

Comments