महापूर राष्ट्रीय आपत्ती घोषित करा:माजी खासदार राजु शेट्टी

सिटी न्यूज़
महापूर राष्ट्रीय आपत्ती घोषित करा:माजी खासदार राजु शेट्टी 
  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा २८ रोजी महामोर्चौ   


      कोल्हापूर - २० :शतकातील सगळ्यात मोठाठरलेला पश्चिम महाराष्ट्रातील महापूर हा राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करा आणि केंद्रिय आपत्ती कोषातून पंचवीस हजार कोटी रुपयाची तरतूद करा या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने , येत्या २८ आँगस्ट रोजी महामोर्चौ कोल्हापूर जिल्ह्यातधिकारी कार्योलयावर काढण्यात येणार आहे " अशी घोषणा माजी खासदार राजु शेट्टी यांनी आज केली.तालुका निहाय पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे कडूनआढावा घेऊन त्या नतंर ही घोषणा त्यांनी जालदर पाटील - जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांचे समावेत केली.    सन  2019 चा कोल्हापूर व सांगली चा महापूर हा या शतकातला प्रचंड मोठा महापूर होता या महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांची शेती घरे गुरे पूर्णतः नष्ट झालेली आहेत त्यांना शासनाने नुकसानभरपाई तर द्यावीत शिवाय असा महापूर पुन्हा होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी यंत्रणा राबवावी, महाराष्ट्र व कर्नाटकातील कृष्णा नदी व तिच्या उपनद्यांच्या जलाशयाचे निसर्गाचे नियम केंद्रीय जल आयोगामार्फत करण्यात यावे ,  कृष्ण आणि तिच्या उपनद्यांना आलेल्या महापुरात राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्यात यावी व कुंभार - सुतार - फेरीवालेसह असंघटीत कामगाराना दोन महिन्याचा बेकार भत्ता घावा ,पुरेरेषेखालील घराचे कायमस्वरुपी स्थंलातर करावे , नुकसान पंचनाम्यासाठी कागदपत्राची अट शिथील करावी , आदि मागण्यासाठी येत्या, बुधवारी ,  28 ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय पूरग्रस्त व्यापारी व्यावसायिक शेतकरी शेतमजूर मूर्तिकार या सर्वांचा हा महा मोर्चा आसणार असल्याचे माजी राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितले. अतिवृष्टी व महापूर बाधित शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी विज बिल पाणीपट्टी उपसा करमाफी करण्यात यावी बुडालेल्या कृषी पंप सेट मीटर नुकसान भरपाई व मित्र बदलून देणे त्याचबरोबर ठिबक सिंचन संच ग्रींहाऊस यांचे नुकसान भरपाई द्यावी ातडीने कृषिपंपांचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करावा मृत्यू काही महेश प्रति जनावरांना 50 हजार रुपये नुकसानभरपाई मिळावी तसेच शंभर टक्के पूर्ण पशुपालकांना 15 ऑक्‍टोबरपर्यंत चारा उपलब्ध करून द्यावा व मृत शेळी मेंढी व वारसांना प्रत्येकी दहा हजार रुपये नुकसानभरपाई मिळाली पडलेल्या विहिरीत 50000 देण्यात यावी बुडालेले ट्रॅक्टर शेती अवजारे नुकसानभरपाई मिळावी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीचे नुकसान भरपाई देण्यात यावी पूर बाधित विद्यार्थ्यांच्या खाजगी व सरकारी शिवायचे संपूर्ण फी माफी व त्यांना फ्री बस पास मिळावे छोटे लघु उद्योग किरकोळ व्यापारी फेरीवाले टपरीधारक यंत्रमागधारक कुंभार मूर्तिकार सुतार यांच्या उद्योग करण्यासाठी भरीव मदत करावी व महापुरातील  घरांचे पुनर्वसन करावे ,पूरग्रस्तांचे संपूर्ण पुनर्वसन होत नाही तोपर्यंत विधानसभा निवडणुका पुढे ढकलल्या संपूर्ण घरे जमीनदोस्त झालेल्या कुटुंबासाठी छोट्या उद्योजकांची व्यावसायिकांचे संपूर्ण कर्ज माफ करावे , आणि ज्या गावांना चारी चारी बाजूने पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला 100 टक्के पुरबाधित म्हणून घोषित करा या मागण्याही या मोर्चा मधून करण्यात येणारआहेत .                                 सन आँगस्ट  2019 चा महापूर शतकातील सर्वात मोठा महापूर असून नैसर्गिक जलप्रलय सारखा हा महापूर होता , तंत्रज्ञान पुढे गेले असले तरी मात्र त्याचा वापर करून मानवाचे रक्षण करण्याची जबाबदारी तंत्रज्ञानात असताना त्याचा वापर केला गेलेला नाही आपण चंद्रावर गेलो व मंगळावर गेलो अशी स्वप्ने पाहू लागलो मात्र अतिवृष्टी कधी येणार ही वेधशाळेचा अंदाज प्रशासनाला कसा काय कळलं नाही आधी प्रशासनालाही माहित असते तर त्यांनी सर्वांना सावध केले असते यासाठी प्रशासन तयार नव्हते का अशी विचारणा त्यांनी यावेळी केली या पुराचा फटका सर्वसामान्य जनतेला बसलेला आहे 2005 ला महापूर आला त्यावेळी सरकारने धोरण राबविले होते आता थोड्या वापरल्या गेल्या त्या लाकडी होत्या नादुरुस्त होतात त्यांचे पंप खराब झाले होते त्यांचे इंजिन बंद झाले होते या गोळ्या गळक्या होत्या त्यामुळे याचा नागरिकांना मोठा त्रास झाला हेलिकॉप्टरचा वापर पूर्ण बाहेर काढण्यासाठी होणे अपेक्षित होते त्या हेलिकॉप्टरमधून लोकांना खाद्यपदार्थांची पाकिटे टाकण्यात आली त्यावेळीही लोकांचा गोंधळ झाला यामध्ये लोकांचे शरीराचे मोठे नुकसान झाले त्यामुळे प्रशासन महापूर आला तोंड देण्यात प्रशासन पूर्णपणे कमी पडले असल्याची टीका राजु शेट्टी या वेळी केली.  

Comments