सिटी न्यूज़
कोल्हापूर २७ :
न भूतो न भविष्यते असे आस्मानी संकट कोल्हापूर नगरीवर आले होते . पण अश्या संकटातही एकमेकांच्या हाताला हात देणारी हीच नगरी. शहरातील एक अग्रगण्य संस्था म्हणजे असोसिएशन ऑफ कम्प्युटर ट्रेनर्स. आधुनिक तंत्रज्ञानाची जरी यांनी कास पकडली असेल तरीही
सामाजिक कार्यात हि संस्था नेहमीच अग्रेसर असते .
याचाच एक भाग म्हणून असोसिएशन ऑफ कम्प्युटर ट्रेनर्स कोल्हापूर यांचेमार्फत एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत हनमंतवाडी हायस्कूल हनमंतवाडी ता करवीर याठिकाणी पूर बाधित परिसरातील विद्यार्थ्यांना शालेय कीटचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते त्याचबरोबर अॅक्ट प्रतिनिधी मनोज जाधव, सुरेंद्र मोठे, शिवाजी पाटील, पृथ्वीराज शिंदे उपस्थित होते अशाच पद्धतीने अजून काही शाळेत मध्ये अशा स्वरूपाची की किट वाटप करण्यात येणार आहे
एक हात मदतीचा

Comments
Post a Comment