सिटी न्यूज़
बेळगाव २५ :प्रतिनिधी
NUJM बेळगाव जिल्हा शाखेच्यावतीने इंदोर येथील मनीषपुरी स्थित असलेल्या श्रीमती सुमित्राताई यांच्या निवासस्थानी बेळगाव जिल्हा अध्यक्ष श्रीकांत काकतीकर आणि निपाणी तालुका उपाध्यक्ष अनिल पाटील यांनी त्यांची भेट घेतली. युनियन च्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले. युनियनच्या कार्याची त्यांना माहिती देण्यात आली. तब्बल एक तास चाललेल्या चर्चेदरम्यान विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सुमित्राताई यांनी युनियनच्या वतीने बेळगावात होणाऱ्या कार्यक्रमाला निश्चितच उपस्थित राहू असेही सांगितले. त्याचबरोबर युनियन च्या कामाला शुभेच्छा आणि सहकार्य व्यक्त केले आहे.या भेटीप्रसंगी बृहन्महाराष्ट्र मंडळाचे कार्यकारणी सदस्य चंद्रशेखर आपलेही उपस्थित होते.
मला बेळगावला यायला निश्चितच आवडेल...
लोकसभा माजी सभापती श्रीमती सुमित्राताई महाजन यांनी NUJM बेळगावचे निमंत्रण स्वीकारले..बेळगाव २५ :प्रतिनिधी
NUJM बेळगाव जिल्हा शाखेच्यावतीने इंदोर येथील मनीषपुरी स्थित असलेल्या श्रीमती सुमित्राताई यांच्या निवासस्थानी बेळगाव जिल्हा अध्यक्ष श्रीकांत काकतीकर आणि निपाणी तालुका उपाध्यक्ष अनिल पाटील यांनी त्यांची भेट घेतली. युनियन च्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले. युनियनच्या कार्याची त्यांना माहिती देण्यात आली. तब्बल एक तास चाललेल्या चर्चेदरम्यान विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सुमित्राताई यांनी युनियनच्या वतीने बेळगावात होणाऱ्या कार्यक्रमाला निश्चितच उपस्थित राहू असेही सांगितले. त्याचबरोबर युनियन च्या कामाला शुभेच्छा आणि सहकार्य व्यक्त केले आहे.या भेटीप्रसंगी बृहन्महाराष्ट्र मंडळाचे कार्यकारणी सदस्य चंद्रशेखर आपलेही उपस्थित होते.
Comments
Post a Comment